उर्फी जावेदला टक्कर देण्यास उतरली कॅलेंडर गर्ल; बोल्ड बिकिनी लुकने चाहते घायाळ

Sonali Raut | सोनाली राऊतने अलीकडेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केेला आहे. तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करताच व्हायरल होत आहे.

Updated: Mar 27, 2022, 02:51 PM IST
उर्फी जावेदला टक्कर देण्यास उतरली कॅलेंडर गर्ल; बोल्ड बिकिनी लुकने चाहते घायाळ title=

 

मुंबई : कॅलेंडर गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊत हिने सोशल मीडियावर नुकते काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशलमीडियावर व्हायरल होत आहेत. 

बिकिनीवर हॉट फोटोशुट

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

सोनाली राऊतने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. या फोटोमध्ये सोनाली निळ्या बिकिनीवर झोपून पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये सोनालीचे डोळे बंद आहेत.

हॉटनेस चर्चा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

सोनालीचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि सर्व नेटिझन्स तिच्या स्टाईलला पसंती देत आहेत. कमेंटमध्ये चाहते तिच्या हॉटनेसची चर्चा करीत आहेत. काही लोक सोनालीच्या या स्टाइलची उर्फी जावेदच्या लूकशी तुलना करत आहेत.

वयाच्या 19 व्या वर्षी कॅलेंडर गर्ल

सोनाली राऊतने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  तिच्या बोल्डनेसचे असंख्य चाहते आहेत. सोनालीच्या प्रत्येक फोटोला आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ती किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली. मात्र, 'बिग बॉस'च्या 8व्या सीझनपासून तिला आणखी लोकप्रियता मिळाली.

सोनालीचे चित्रपट

Sonali Raut Hot Photos - TeluguBulletin.com

2014 मध्ये रिलीज झालेल्या 'द एक्सपोज' या चित्रपटात सोनाली हिमेश रेशमियासोबत दिसली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरसोबत 'डेंजरस' या वेब सीरिजमध्येही ती दिसली होती.