कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ब्रायडल गाऊनमध्ये अवतरली सोनम कपूर...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपला जलवा दाखवत आहे.

Updated: May 16, 2018, 09:14 AM IST
कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ब्रायडल गाऊनमध्ये अवतरली सोनम कपूर... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये आपला जलवा दाखवत आहे. येथे सोनम लॉरियाल पॅरिस इंडियाचे प्रतिनिधत्व करत आहे आणि यासाठी ती १४ आणि १५ मे ला कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरली.

Sonam Kapoor, Cannes 2018

सोनमच्या लग्नानंतर ती पहिल्यांदाचा रेड कार्पेटवर अवतरत आहे. सोनमने कान्सच्या पहिल्या दिवशी राल्फ अॅँड रुसोचा लेहंगा परिधान केला होता.

Sonam Kapoor, Cannes 2018

तर दुसऱ्या दिवशी वेरा वांगच्या २०१९ च्या ब्राईडल कलेक्शनमधील न्यूड गाऊनला पसंती दिली. या गाऊनमध्ये सोनम अत्यंत सुंदर दिसत होती.

Sonam Kapoor, Cannes 2018

कान्स फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची ही सोनमची ८ वी वेळ होती आणि दरवर्षी सोनमचे स्टायलिंग तिची बहिण रियाचं करते.

Sonam Kapoor, Cannes 2018

मात्र यावेळी वीरे दी वेडींगच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने ती सोनमसह कान्समध्ये सहभागी होऊ शकली नाही.

Sonam Kapoor, Cannes 2018

या फेस्टिवलनंतर सोनम लवकरच वीरे दी वेडिंग या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि हा सिनेमा १ जूनला प्रदर्शित होणार आहे.

Sonam Kapoor, Cannes 2018