सोनम कपूरच्या संगीत कार्यक्रमात अनिल कपूरचा भांगडा...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे ८ मे ला म्हणजे आजच बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. 

Updated: May 8, 2018, 09:23 AM IST
सोनम कपूरच्या संगीत कार्यक्रमात अनिल कपूरचा भांगडा... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे ८ मे ला म्हणजे आजच बॉयफ्रेंड आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी दोन दिवसापासूनच सोनमच्या मेंहदी, संगीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुंबईतील सेनटेक BKC संगीत सोहळा धुमधडाक्यात पार पडला. या संगीत कार्यक्रमाला बॉलिवूडच्या अनेक स्टार्स आणि सोनमच्या जवळ्याच्या मित्रमंडळींनी उपस्थिती लावली. सोनम कपूरच्या संगीत कार्यक्रमात वडील अनिल कपूर अत्यंत आनंदी आणि उत्सुक होते. आपल्या मुलीच्या संगीत कार्यक्रमात अभिनेता अनिल कपूरने धमाकेदार डान्स केला. पहा अनिल कपूरचा भांगडा...

 

When father @anilskapoor hits the floor!  #sonamkapoor #anandahuja #bollywood #wedding #indianwedding #fashion #bollywoodwedding #cutestbride #bride #indianbride #sonamkishaadi

A post shared by WeddingPlz.com (@weddingplz) on

तर खुद्द सोनम कपूरला डान्सचा मोह आवरला नाही. तिने देखील होणार पती आनंद आहुजासोबत जबरदस्त डान्स केला.
पहा धमाकेदार व्हि़डिओज...

आज सोनम कपूर आणि आनंद आहुजा दोघेही विवाहबद्ध होतील.