Car Sex, Threesom... विजय देवरकोंडाचा 'हा' Video पाहून धक्काच बसेल

माझी काहीच हरकत नसेल... 

Updated: Jul 27, 2022, 08:21 AM IST
 Car Sex, Threesom... विजय देवरकोंडाचा 'हा' Video पाहून धक्काच बसेल  title=
South actor Vijay Deverakonda have sex in a car reveals in Koffee with karan 7

मुंबई : एखादा कलाकार त्याच्या खासगी आयुष्याविषयीच्या काही गोष्टींचा खुलासा करु लागल्यास त्या कलाकाराचं बोलणं ऐकणाऱ्यांची संख्या लगेचच वाढते. त्यातच जर हा कलाकार लोकप्रिय असेल, तर त्याचं ऐकणाऱ्यांची संख्या वाढणार यात शंकाच नाही. खासगी आयुष्याविषयीचे असेच काही खुलासे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा यानं करण जोहरच्या Koffee with karan 7 या टॉक शोमध्ये केले. (South actor Vijay Deverakonda have sex in a car reveals in Koffee with karan 7)

अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या जोडीनं विजय करणच्या या कार्यक्रमात आला. तिथे त्यानं दिलखुलासपणे काही प्रश्नांची उत्तरं दिली. टॉक शोच्या याच नव्या भागाचा एक प्रोमो नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. 

प्रोमो व्हिडीओमध्ये विजय आणि अनन्या Sex लाईफबद्दलही बोलताना दिसत आहेत. तू शेवटचं Sex केव्हा केलंस?, करणच्या या प्रश्नाचं उत्तर देताना विजयनं लगेचच त्यावर 'Abort Abort' अशा शब्दांत उत्तर दिलं. 

एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सेक्स करण्यासंबंधी करण बोलत असतानात तिथं विजय जे बोलला त्यानंतर तर अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'मी कारमध्येही केलं...' असं म्हणताच अनन्या आणि करणची नजरही विजयवर खिळली. 

Threesom करण्यात काही हरकत असेल का? असा प्रश्न करणनं विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना, '... यासाठी माझी काहीच हरकत नसेल' असं विजयनं स्पष्ट केलं आणि या मुलाखतीला एक वेगळंच वळण मिळालं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

विजय देवरकोंडाचा हा अंदाज चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहे. चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या विजयहून त्याची ही बाजू चाहत्यांसाठी पूर्णपणे नवी असून, त्यावर अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्तही होताना दिसत आहेत.