वयाच्या 52 व्या वर्षी तब्बूने परिधान केले शॉर्ट टॉप; कॅमेरासमोर Oops Moment ची शिकार

तब्बूने यावेळी परिधान केलेला ड्रेस खूपच शॉर्ट होता. यावेळी तब्बूने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. तब्बूच्या सौंदर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  

Updated: Mar 6, 2023, 07:34 PM IST
वयाच्या 52 व्या वर्षी तब्बूने परिधान केले शॉर्ट टॉप; कॅमेरासमोर Oops Moment ची शिकार title=

मुंबई : नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू (Tabu). गेल्या अनेक वर्षात तब्बू हिनं हिट चित्रपटांतून काम केले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अनीस बज्मीच्या भुल भुलैया 2 या चित्रपटात मंजुलिकाची भुमिका साकारून तिला प्रेक्षकांप्रमाणेच समीक्षकांचंही कौतुक मिळालं आहे

एकेकाळी आपल्या प्रतिष्ठेसाठी आणि संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या नायिकाही छोट्या कपड्यांमधून आपलं शरीर दाखवण्यात मागे हटत नाहीत. दरम्यान, भारतीय दिग्गज नायिका तब्बूही एका मुलाखतीत असाच ड्रेस घालून  हा ट्रेण्ड फॉलो करताना दिसली होती.

यावेळी तिने परिधान केलेला ड्रेस खूपच शॉर्ट होता. यावेळी तब्बूने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, ज्यामध्ये तिचं सौंदर्य खूपच खुलून दिसत होतं. तब्बूच्या सौंदर्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.  

तब्बू ठरली ऊप्स मोमेंट्सची शिकार
तब्बूने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं आहे बॉलीवूड अभिनेत्री तब्बूने बऱ्याच दिवसांपासून चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं होतं मात्र अलीकडेच तिने पुन्हा काम करण्यास सुरुवात केली आहे. तब्बूने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भूल भुलैया या चित्रपटातून पुनरागमन केलं असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कमाई केली आहे. 

सध्या तब्बूच्या एका मुलाखतीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये तब्बूच्या शर्टचं बटण ओपन दिसत आहे . व्हायरल मुलाखतीचा व्हिडिओ बॉलीवूड अभिनेत्री आजकाल तिच्या सुंदर फिगरची झलक दाखवत आहे. केवळ हेडलाइन्समध्ये राहण्यासाठी मीडियाचं जास्तीत जास्त लक्ष त्यांच्याकडे केंद्रित करण्यासाठी या अभिनेत्री शॉर्ट कपड्यांचा अवलंब करत असतात. तसं, पडद्यावर अनेकदा संस्कारी व्यक्तिरेखा साकारणारी तब्बू हळूहळू बोल्ड होत आहे.

52वर्षांची झालेली तब्बू चित्रपटात चांगलं काम करताना दिसते. गेल्या तीन दशकापासून बॉलिवूडमध्ये तब्बूचा दबदबा कायम आहे. तिच्या टॅलेंटशिवाय तिच्या सुंदरतेसाठी देखील तब्बू ओळखली जाते.करियरमध्ये यशाच्या उच्च शिखरावर पोहोचलेली तब्बू आजही एकटी आयुष्य जगते. तब्बू 51 वर्षांची आहे. पण तिने लग्न केलं नाही. तब्बूने कधी लग्न तर केलं नाही, पण तिचं एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत अफेअर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. त्या काळी तो अभिनेता कोण आहे? याबद्दल कोणाला काही माहिती नव्हतं. तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर अभिनेता अजय देवगन असल्याचं अखेर समोर आलं.