PHOTO : पप्पा सैफसोबत मस्ती करतोय तैमूर, सर्वांना दिली स्माईल

स्टार किड्स मध्ये सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर प्रसारमाध्यमात नेहमी चर्चेचा विषय असतो.

Updated: Mar 18, 2018, 11:57 AM IST
PHOTO : पप्पा सैफसोबत मस्ती करतोय तैमूर, सर्वांना दिली स्माईल  title=

मुंबई : स्टार किड्स मध्ये सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर प्रसारमाध्यमात नेहमी चर्चेचा विषय असतो.

त्याच्या जन्मण्याच्या आधीपासून ते आतापर्यंत शक्य होतील तितक्या अपडेट्स सर्वांपर्यंत पोहोचत असतात. जसजसा तो मोठा होतोय त्याची मस्ती अधिकच वाढताना दिसतोय. 

 

The Cutest Baby in this whole wide world #taimuralikhan in playful mode with daddy #saifalikhan today #Bandra #Mumbai #India #photooftheday #instalove #instadaily #instalike #saturday #weekend #family #friends #manavmanglani @manav.manglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

क्यूट फोटोस 

दरवेळेस त्याचे नवे फोटो समोर येत असतात पण यावेळचे फोटो थोडे हटके आहेत. डिसेंबरमध्ये तैमूर १ वर्षाचा झाल्यानंतर सैफ-करिनाने त्याला प्ले स्कूलमध्ये दाखल केल.

त्याचे प्ले स्कूलमधलेही क्यूट फोटोस बऱ्याचदा समोर येतात.

तैमूर त्याच्या केअर टेकरचा हात पकडून रस्त्यावरून चालताना सर्वांना क्यूट स्माईल देतोय. 

 

(फोटो साभार- मानव मंगलानी इन्स्टाग्राम अकाऊंट)