VIDEO : कॉफीतून दिवंगत श्रीदेवींना श्रद्धांजली

  श्रीदेवीला एक अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली तीही कॉफीच्या माध्यमातून...

Updated: Mar 15, 2018, 02:09 PM IST
VIDEO : कॉफीतून दिवंगत श्रीदेवींना श्रद्धांजली  title=

मुंबई :  श्रीदेवीला एक अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली तीही कॉफीच्या माध्यमातून...

तुम्हाला आश्चर्य वाटेल मात्र हे खरंय... इस्तांबुलच्या एका हॉटेलमध्ये खास अशी कॉफी बनवून देण्यात येत आहे ज्यावर श्रीदेवीचं चित्र साकारण्यात येतंय. 

अनुपम खेर यांनी हा श्रीदेवी कॉफी मेकिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला... या कॉफी आर्टमधून श्रीदेवीचं कसं रुप साकारण्यात येतंय याचीच ही झलक...