'या' वेब सीरिजमध्ये होता बोल्ड सीनचा तडका; एकट्यानंच पाहा, नाहीतर....

पाहिल्या नसतील तर...   

Updated: Dec 22, 2021, 12:48 PM IST
'या' वेब सीरिजमध्ये होता बोल्ड सीनचा तडका; एकट्यानंच पाहा, नाहीतर....  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सध्या वेब सीरिजचा ट्रेंड आहे. विविध विषय हाताळत कलाकार मंडळी बऱ्याच प्रकारच्या कहाण्या प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. पण, काही वेब सीरिज अशा आहेत ज्यामध्ये प्रचंड प्रमाणात असणारे बोल्ड सीन अनेकदा तो सीन फास्ट फॉरवर्ड करायलाही भाग पाडतात. 

काही प्रसंग असे येतील की, जे सीन कोणा दुसऱ्यासोबत पाहताना तुम्ही काहीसे खजील व्हाल. 

'मिर्झापूर' ही अशीच एक वेब सीरिज. जिथं कालीन भैय्या आणि त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रसिका दुग्गल यांनी असे काही सीन दिले आहेत जे इतरांसोबत पाहणं कठीणच. 

फक्त कालीन भैय्याच नव्हे, तर दिव्येंदू शर्माच्याही सीननं बऱ्याच नजरा वळवल्या होत्या. 

भरपूर है सारा कंटेंट

'गंदी बात', या सीरिजमध्ये नावाप्रमाणंच बरेच बोल्ड सीन आहेत. तुम्ही जर ही सीरिज सर्वांसोबत पाहायचा विचार करत असाल तर तो विचार सोडा. 

की गई भरपूर गंदी बात

'सेक्रेड गेम्स' या वेब सीरिजमध्येही बऱ्याच भागांमध्ये भुवया उंचावणारे बोल्ड, इंटिमेट सीन आहेत. 

अभिनेत्री राजश्री देशपांडे आणि नवाझमधील इंटिमेट सी हा त्यापैकीच एक. जो तुम्ही इतर कोणासोबतही पाहू शकणार नाहीत. 

नहीं छिपाया कुछ भी

 'लस्ट स्टोरीज' या सीरिजमधूनही काही फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 

मचाया था तहलका