अभिनेत्रीनं ओलांडली बोल्डनेसची हद्द; हा कसला भलता ट्रेंड? नेटकऱ्यांचा सवाल

बोल्डनेसच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना मागं टाकलं....   

Updated: Dec 15, 2021, 11:25 AM IST
अभिनेत्रीनं ओलांडली बोल्डनेसची हद्द; हा कसला भलता ट्रेंड? नेटकऱ्यांचा सवाल  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून टॉपलेस, ब्रालेस अशा विविध प्रकारचे फोटो पोस्ट करत अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्सनी त्यांच्या बोल्ड अदा सर्वांच्याच भेटीला आणल्या. फॅशन दुनियेत आलेला हा नवा ट्रेंड काहींना रुचला तर काहींना मात्र चांगलाच खटकला. 

सौंदर्याची ही नेमकी कोणती परिभाषा हेच काहींना उमगलं नाही. त्यातच भर टाकली ती म्हणजे अभिनेत्री ईशा गुप्ता हिनं. 

काही दिवसांपूर्वीच तिनं 'फक्त' ओव्हरकोट घालत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामामोमाग आता ईशाला मागे टाकत आणखी एका अभिनेत्रीनं अशाच पद्धतीचा फोटो पोस्ट केला आहे. 

फोटोमध्ये अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहताना तिनं तर सर्व हद्दी ओलांडल्याचीच प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे. 

हुस्न की चर्चा हर तरफ

बिना ब्रा और टॉप पहना कोट

बोल्ड फोटो शेअर करणारी ही अभिनेत्री आहे रीम शेख. इनर्सन घालता, फक्त ओव्हरकोट अंगावर घेत तिनं एक फोटोशूट केलं आहे. 

लगाई सुर्ख लाल लिपस्टिक

 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेमध्ये झळकलेली रीम ही तिच्या या बोल्ड फोटोंमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. पण, सगळ्यांनाच तिची ही स्टाईल स्टेटमेंट पटली असं नाही हेसुद्धा तितकंच खरं.