पावसाळ्यात मच्छरचा बिलकुल त्रास होणार नाही ! 500 रुपयांत परफेक्ट Solution

 Monsoon Insects and Mosquitoes Solution: पावसाळा सुरु आहे आणि त्याच्याबरोबर मच्छर किंवा डास यांचा मोठा उपद्रव सुरु असतो. झोपले की कानाभोवती गुणगुण करत असतात हे डास.  

Updated: Jul 13, 2022, 02:54 PM IST
पावसाळ्यात मच्छरचा बिलकुल त्रास होणार नाही ! 500 रुपयांत परफेक्ट Solution title=

मुंबई : Monsoon Insects and Mosquitoes Solution:  पावसाळा सुरु आहे आणि त्याच्याबरोबर मच्छर किंवा डास यांचा मोठा उपद्रव सुरु असतो. झोपले की कानाभोवती गुणगुण करत असतात हे डास. आज पावसाळ्यातील कीटक तसेच मच्छर तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. कारण आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहोत ज्यामुळे कीटक, डास इत्यादी तुमच्या घरात प्रवेश करु शकणार नाहीत.

प्रत्येक ऋतू आपल्यासोबत काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टी घेऊन येतो. जुलै महिना सुरु झाला असून अनेक शहरांमध्ये मान्सूननेही दणका दिला आहे. (How to Get Rid of Mosquitoes and Insects in Monsoon) पावसामुळे उष्णतेपासून आराम तर मिळतोच पण सोबतच डास आणि कीटकही उपद्रव देतात. रात्रीच्या वेळी या डासांचा आवाज आणि पावसाच्या किटकांचा सर्वांनाच त्रास होतो आणि ते त्यांच्यासोबत अनेक रोग आणि अ‍ॅलर्जी घेऊन येतात. तुम्ही कीटक आणि डासांना घरात प्रवेश करण्यापासून रोखू शकाल आणि यासाठी तुम्हाला फक्त 500 रुपये खर्च करावे लागतील. 

 डास आणि कीटकांपासून अशी मुक्ती 

जर तुम्ही विचार करत असाल की 500 रुपयांमध्ये तुम्ही डास आणि पावसाळी कीटकांपासून कशी सुटका करु शकता, तर आम्ही तुम्हाला सांगतो की आमच्याकडे तुमच्यासाठी एक अप्रतिम जाळी आहे (YEEBAY Window Mosquito Mesh Nett) जे या डास आणि कीटकांनाच घरात येण्यापासून रोखू शकणार आहेत. आम्ही येथे YEEBAY Window Mosquito Mesh Netबद्दल बोलत आहोत, ज्यामुळे डासांना दूर करणे खूप सोपे होईल. 755 रुपयांचे हे विंडो नेट सध्या Amazon वर 34 टक्के च्या सवलतीनंतर 755 रुपयांना उपलब्ध आहे.

डास आणि कीटक घरात प्रवेश करु शकणार नाहीत !

mosquito killer

YEEBAY Window Mosquito Mesh Net प्री-स्टिच केलेले आहे जे पॉलिस्टरपासून बनलेले आहे आणि कीटकांना चांगले दूर ठवते. नावाप्रमाणेच, ते घराच्या किंवा ऑफिसमधील खिडक्यांवर जाळीप्रमाणे सहजपणे बसवता येते, केव्हाही काढता येते आणि धुण्यायोग्य देखील असते. हे हलके आणि मजबूतYEEBAY Window Mosquito Mesh Net कुठेही बसवता येते आणि तुम्हाला धोकादायक आजारांपासून सुरक्षित ठेवते. 

या मच्छरदाणीच्या आकारमानाबद्दल सांगायचे तर ते 150 x 120 x 1 सेमी आहे आणि त्याचा रंग पांढरा आहे. यामध्ये तुम्हाला नेट सोबत विंडो गेज आणि मॅजिक टेप देखील दिला जातो.