साध्या पद्धतीने चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स

चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स आहेत, त्यामुळे दिवसाच्या थकव्यानंतर त्वचाला स्वच्छ करणे आवश्यक असते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 17, 2018, 09:52 PM IST
साध्या पद्धतीने चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स title=

मुंबई :  घरच्या घरी सहज साध्या पद्धतीने चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स आहेत, त्यामुळे दिवसाच्या थकव्यानंतर त्वचाला स्वच्छ करणे आवश्यक असते.

दिवसाच्या थकव्यानंतर त्वचाला स्वच्छ व पुनरूजीवीत करणे आवश्यक असते. त्यासाठी घरच्या घरी सहज साध्या पद्धतीने चेहरा स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स

ही काळजी घ्या, आणि सतेज कांती मिळवा

चेहरा धुण्यासाठी तुमच्या त्वचेनुसार योग्य ते फेस वॉश अथवा क्लिंजिग वापरा.

चेह-यावरील छिद्र बुजवण्यासाठी क्लिंजिंग मिल्कच्या सहाय्याने चेहरा साफ करा.

चेह-याच्या त्वचेला सोसावेल इतकी गरम वाफ घ्या.

चेहरा थंड कऱम्यासाटी बर्फाने मसाज करा.

त्यानंतर फेस स्क्रबरने ८-१० मिनिटे चेहरा साफ करा.

चेहरा सुकल्यानंतर चेह-याला मध लावा जेणेकरून त्वचा उजळ होण्यास मदत होईल

चेहरा स्वच्छ धुवून आवडीनुसार फेस पॅक लावा

हळूहळू चेहरा सुकू द्या. सुकल्यानंतर त्याला टोनर लावा.

चेह-याला तजेला येण्यासाठी मॉईस्चराईजर लावा.