Stock to Buy today | आठवड्याची सुरूवात करा धमाकेदार कमाईने; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन

शेअर बाजारात (Stock Market) आज काही शेअरमध्ये जोरदार कमाई करु शकतात. जर आपण आज बाजारातून पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर आपण या शेअरवर लक्ष ठेवू शकता.  

Updated: Aug 16, 2021, 08:49 AM IST
Stock to Buy today | आठवड्याची सुरूवात करा धमाकेदार कमाईने; आज या स्टॉकमध्ये असेल ऍक्शन title=

मुंबई  : शेअर बाजारात काही शेअर्स आज चांगली कामगिरी करू शकतात. शेअर्समध्ये उसळी किंवा घसरण अनेकदा बातम्यांच्या आधारावर होत असते. आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. ज्यावर तुम्ही लक्ष ठेऊ शकता. या शेअर्समध्ये ट्रेड करून नफा मिळवू शकता.

आज ट्रेडिंगसाठी CHAMBAL FERT, HDFC BANK, HERO MOTO, APOLLO HOSP, INFO EDGE, SBI, FORTIS HEALTH, AXIS BANK, DCW, Tata Steel, Vedanta, Allcargo Logistics, Blue Dart, Mirza Intl, Nectar Life, IFGL Refractories आणि Banco Products या शेअर्सवर लक्ष ठेवा.

BUY CHAMBAL FERT 
TARGET 350 SL 323

BUY HDFC BANK 
TARGET 1550 SL 1511

BUY HERO MOTO 2750 PE 
TARGET 40 SL 20

BUY APOLLO HOSP 
TARGET 4290 SL 4000

BUY SAIL 
TARGET 250 अवधी 18 महिना

BUY INFO EDGE 
TARGET 5600 SL 5355

BUY SBI 
TARGET 447 SL 424

BUY FORTIS HEALTH 
TARGET 250 SL 230

BUY AXIS BANK 
TARGET 800 SL 735

BUY AXIS BANK 
TARGET 800 SL 735

Buy DCW Ltd 
Target Rs 39.5 SL RS 37

Sell Shriram Transport 
Target Rs 1270 SL RS 1310

Buy Tata Steel 1460 CE 
Target Rs 57 SL RS 43

Buy Vedanta 
Target Rs 340 SL RS 322

Buy Allcargo Logistics 
Target Rs 222 SL RS 210

Buy Blue Dart 
Target Rs 6500 अवधी 6 महिने

Buy Mirza Intl 
Target Rs 61 SL RS 57

Buy Nectar Life 
Target Rs 32.5 SL RS 30.5

Buy IFGL Refractories 
Target Rs 432 SL Rs 408

Buy Banco Products 
Target Rs 173 SL RS 162

Buy Mirza Intl 
Target Rs 61 SL RS 57