Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा Romance, मुलीचं कृत्य पाहून व्हाल अवाक्

Romantic Viral Video : सार्वजनिक ठिकाणी प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे वाढले आहेत. धावत्या रेल्वेमध्ये आई वडिलांसमोरचं मुलं असं कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Feb 20, 2023, 05:18 PM IST
Viral Video : धावत्या ट्रेनमध्ये प्रेमी युगुलाचा Romance, मुलीचं कृत्य पाहून व्हाल अवाक् title=
Boy Girl Romance in train Romantic Trending Viral Video on Social media

Boy Girl Romantic Trending Viral Video : सोशल मीडियावर (Social media video) कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. गेल्या काही वर्षांमध्ये आजच्या तरुण पिढीला कसलीही लाज राहिलेली नाही, असंच दिसतं आहे. उत्साहाच्या भरात सगळी लाज सोडून मुलं मुली मर्यादा (Couple Video) ओलांडताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे उद्यान असो, अगदी रेल्वे स्टेशन असो (Boy Girl video) किंवा एखादं पर्यटन स्थळ (Romantic Viral Video) याठिकाणी कपल एकमेकांना किस (kissing video) करताना आणि अश्लील चाळे करताना दिसतात. अशाच काही कपलचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशाच एक मुला मुलीचा रोमान्स  (Romance video) करतानाचा व्हिडीओ सोशलवर नेटकऱ्यांचं लक्ष वेधतं आहे. (Trending Viral Video)

तिने तिच्या हात धरला अन् मग...

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा एका एक्स्प्रेस ट्रेनचा व्हिडीओ आहे. ट्रेनमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत आहेत. त्याच प्रवाशांमध्ये एक मुलगा आणि मुलगीदेखील आहेत. तुम्ही बघू शकता शांत सोज्वळ दिसणारी मुलगी पहिल्या सीटवर बसली आहे. तिच्या मागच्या सीटवर एक मुलगा बसला आहे. थोड्या वेळाने ती मुलगी तिचा हात सीटच्या खाली घेते...आणि हे काय तो मुलगाही हात पुढे करतो. (Boy Girl Romance in train Romantic Trending Viral Video on Social media)

ट्रेनमधील रोमान्स व्हायरल

मुला मुलीचा हा रोमान्स त्यात ट्रेनमधील मुलीच्या पुढच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती आपल्या कॅमेऱ्यात कैद करत असतो. कोणाच्या नजरेत आपण येतं नाही अशी या दोघांची भावना होती. पण त्या व्यक्तीचं लक्ष त्यांच्याकडे होतो. जेव्हा ती मुलगी हात खाली घेते तिच्या हातात काही तरी असतं. त्या मुलाही ते माहिती असतं. तोही मुलीकडे हात पुढे करतो आणि ती गोष्ट घेतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अहो ती मुलगी आपल्या आई वडिलांच्या देखत त्या मुलाच्या हातात एक चिठ्ठी देते. ट्रेनमधील मुला मुलीचा हा चुपके चुपके वालं प्रेम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील sakhtlogg या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होतो आहे.