Diwali 2022: स्किनटोन नुसार लावा नेलपेंट. या दिवाळीत प्लॉन्ट करा सुंदर नखं

या स्किनटोन साठी  डार्क कलर्समध्ये  बरगंडी, वाइन कलर निवडू शकता ,वाइब्रेंट आणि लाइट कलर्स सुद्धा वापरू शकता 

Updated: Oct 18, 2022, 01:15 PM IST
Diwali 2022: स्किनटोन नुसार लावा नेलपेंट. या दिवाळीत प्लॉन्ट करा सुंदर नखं title=

diwali 2022: दिवाळी काही दिवसांवर आलीये आतापर्यंत तुमची शॉपिंग  (diwali shopping ) उरकली असेल, काही  लवकरच शॉपिंग करणार असाल पण त्याआधी काही टिप्स  (shopping tips) वापरून तुम्ही स्मार्ट शॉपिंग (smart shopping) करू शकता, आणि ऐन सणासुदीत

सर्वांपेक्षा उठून दिसू शकता. कारण सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही, त्यात सण -समारंभ असतील तर तयार होणं आलच. महिलांना विशेषतः या टिप्स खूप महत्वाच्या आहेत. (beauty tips for woman)  दिसायला कोणाला आवडणार नाही यासाठी आपण स्वतःकडे खूप लक्ष

देत असतो मग ते स्किन असो कि ड्रेससिंग सेन्स असो सगळं काही परफेक्ट हवं म्हणून खूप प्रयत्न करत असतो .. आजकाल मेकअप आणि आऊटफिट सोबत स्टायलिश नखं सुद्धा ट्रेंडमध्ये  (trend) आहेत. आतापर्यंत नॅचरल नखांना सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी महिलांना खूप प्रयत्न

करावे लागायचे विशेषतः नखं वाढवताना खूप कसरत व्हायची (growing nails) ..पण मार्केट मध्ये आता फेक नेल्स  (fake nails) सुद्धा उपलब्ध आहेत त्यामुळे हा त्रास थोडा का होईना  कमी झालाय .. (For the perfect Diwali 2022 look choose nail paint that matches your skin jmp  tone)

नखं नॅचरल असो किंवा फेक त्यांना आकर्षित सुंदर बनवण्याचं महत्वाचं काम करत ते नेलपेंट..

मार्केटमध्ये एक ना अनेक रंगाचे नेलपेंट्स उपलब्ध आहेत  नेलपेंटचे खूप ऑप्शन आपल्यासमोर आहेत अशा वेळी बेस्ट रंग निवडणं खूप जोखमीचं होऊन बसतं पण मग बऱ्याचदा असं होत कि आपण एखादा रंग निवडतो पण तो लावल्यानंतर आपल्या नखांवर तो सूट होत नाही .. 

मात्र नेलपेंट हातावर सुंदर दिसावं असं तुम्हाला वाटत असेल नेलपेंट चा रंग निवडताना तुमच्या स्किन टोन नुसार तो निवडावा जेणेकरून तुमची नखं आणखी सुंदर दिसतील 
चला तर मग जाणून घेऊया तुमच्या स्किन टोन वर कोणता रंग छान दिसेल. (For the perfect Diwali 2022 look choose nail paint nail art  that matches your skin tone)

1 पेल कॉम्प्लेक्शन (pale complexion)

जर तुमचा स्किनटोन पेल कॉम्प्लेक्शन अशा टाईप मध्ये आहे तर तुम्ही लाईट पिंक किंवा ब्लू कलर निवडू शकता  (light pink nailpaint ,blue nailpaint)
पेस्टल मध्ये रेड आणि डार्क पिंक शेडमध्ये खेळू शकता मात्र कोणताही ब्राईट रंगाचं नेलपेन्ट निवडू नका

2 लाईट कॉम्प्लेक्शन- व्हाइट, सिल्वर, सॉफ्ट ऑरेंज, डार्क पिंक, रेड हे कलर्स तुम्ही वापरू शकता

3 टॅन कॉम्प्लेक्शन - या स्किनटोनसाठी तुम्ही कोणताही लाईट रंग जसा कि पर्पल ब्लू पिंक निवडू शकता 

4 मिडीयम कॉम्प्लेक्शन -या स्किनटोन साठी  डार्क कलर्समध्ये  बरगंडी, वाइन कलर निवडू शकता ,वाइब्रेंट आणि लाइट कलर्स सुद्धा वापरू शकता 

5 डार्क कॉम्प्लेक्शन -ब्राइट कलर्स ऑरेंज, पिंक आणि  रेड हे चांगले ऑप्शन्स आहेत  ग्रे आणि  ब्लैक कलर्स चुकूनही लावू नका . (For the perfect Diwali 2022 look choose nail paint nail art that matches your skin tone)