पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू

 सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमझ्ये प्रती लीटर २ रुपयांची कपात केलीये.

Updated: Oct 3, 2017, 07:52 PM IST
पेट्रोल, डिझेल होणार स्वस्त, नवे दर मध्यरात्रीपासून लागू title=

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये प्रती लीटर २ रुपयांची कपात केलीये.

सरकारच्या या निर्णयामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन रुपयांनी स्वस्त होणार आहेत. आज मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर लागू होणार आहेत.