गुजरात निवडणूक : निकालाचा कल पाटिदार समाज ठरवणार?

गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत  सर्वांचं लक्ष लागलंय ते मोठ्या संख्येनं असलेल्या पाटीदार समाजाच्या भूमिकेकडे...

Updated: Dec 5, 2017, 06:17 PM IST
गुजरात निवडणूक : निकालाचा कल पाटिदार समाज ठरवणार? title=

मोर्बी : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत  सर्वांचं लक्ष लागलंय ते मोठ्या संख्येनं असलेल्या पाटीदार समाजाच्या भूमिकेकडे...

पाटीदार आरक्षण संघटनेचे नेते हार्दिक पटेल यांनी थेट निवडणुकीत भाग घेतला नसला तरी त्यांनी भाजपविरोधात जोरदार प्रचार सुरू केलाय. त्यांच्या सभा आणि रॅलींना सर्वच ठिकाणी जोरदार प्रतिसाद मिळतोय. त्यामुळं भाजपच्या सत्तेचं समीकरण ते बिघडवण्याची शक्यता आहे. 

याच संदर्भात हार्दिक पटेल यांच्याशी आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी केलेली ही बातचीत... (व्हिडिओ पाहा)