कंगना रनौतच्या योगा प्रात्यक्षिकांचा व्हिडिओ व्हायरल

Updated: Jun 21, 2018, 08:39 AM IST

मुंबई : २१ जून या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त सेलिब्रिटींनीही योगाची प्रात्यक्षिकं केलीयत.. अभिनेत्री कंगना रनौतनंही तिच्या योगाच्या प्रात्य़क्षिकांचा व्हीडिओ अपलोड केलाय. या व्हिडीओमध्ये कंगनानं धनुरासनासह विविध आसनं करुन दाखवलीयत. कंगना तिच्या आगामी मनकर्णिका चित्रपटात झाशीच्या राणीची भूमिका करतेय.