Optical illusion : सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) होणारी ऑप्टिकल इल्युजनची फोटो लोकांना गोंधळात टाकतात. दुसरीकडे, सध्या सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्युजनचे (Optical illusion Photo) फोटो खूप व्हायरल होत असतात. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही गोंधळून जाल. ऑप्टिकल इल्युजन फोटो म्हणजे डोळ्यांना फसवणारी चित्रे. (optical illusion can you find the hidden treasure in this picture marathi news)
ऑप्टिकल इल्युजन चित्रे पाहिल्यानंतर बहुतेक लोकांची (Mind Game) फसवणूक होते. या व्हायरल चित्रांमध्ये अनेक गोष्टी घडतात, पण त्या सहजासहजी पाहता येत नाहीत. त्यांना दिलेले काम फार कमी लोक पूर्ण करू शकतात.
आणखी वाचा - Optical Illusion : या फोटोत 7 चेहरे शोधून दाखवा, तुमच्याकडे 30 सेकंदाची वेळ
व्हायरल झालेल्या व्हिडीओमधील तुम्हाला खजिना (Treasure) शोधायचा आहे. समुद्राच्या खोलात हा खजिना (Treasure in the depths of the sea) असल्याने तुम्हाला खजिना फोटोमध्येच शोधायचा आहे. या ग्राफाईल फोटोमधील फक्त 5 सेकंदात खजिना शोधून दाखवा.
दरम्यान, प्रथमदर्शनी तुमचा भ्रमनिरास झाला असेल. नाही जमत?, लोड घेऊ नका... वरील दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळालं असेल. सध्या एक ऑप्टिकल इल्युजन सध्या खूप चर्चेत आहे. मोठ्या प्रमाणात हे ऑप्टिकल इल्युजन (Optical illusion test) शेअर केलं जातंय.