Stock to buy today | करेक्ट स्टॉक, निश्चित लक्ष्य अन् बक्कळ कमाई; वाचा आजची यादी

शेअर बाजारात पैसा लावून नफा कमावण्याची प्रत्येकाची इच्छा असते. परंतु शेअर बाजारात नफा कमावण्यासाठी स्टॉक्सची योग्य निवड, एन्ट्री एक्झीट, बाजाराची चाल इत्यादी बाबींचा अभ्यास असावा...

Updated: Jan 4, 2022, 08:36 AM IST
Stock to buy today | करेक्ट स्टॉक, निश्चित लक्ष्य अन् बक्कळ कमाई; वाचा आजची यादी title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 
  
 आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये BUTTERFLY GANDHIMATI, ASTRAL POLY, REC, FORTIS HEALTH, KRISHNA INSTITUTE, PAGE IND, HINDUJA GLOBAL, PRECISION CAMSHAFT, NAZARA TECH, SCHAEFFLER INDIA, Ajmera Realty, Vedanta, ONGC, Minda Corp, SCI, Hind Copper, Mirza int, DCW, SEAMEC आणि Tata Motors   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY BUTTERFLY GANDHIMATI 
TARGET 1270 SL 1200

BUY ASTRAL POLY 
TARGET 2385 SL 2310

BUY REC 135 CE 
TARGET 5.5 SL 2.95

BUY FORTIS HEALTH 
TARGET 340 अवधी 3 आठवडे

BUY KRISHNA INSTITUTE 
TARGET 1800 अवधी 4 महिने

BUY PAGE IND 
TARGET 51000 अवधी 9-12 महिने

BUY HINDUJA GLOBAL 
TARGET 3530 SL 3300

BUY PRECISION CAMSHAFT 
TARGET 155 SL 148

BUY NAZARA TECH 
TARGET 2520 SL 2390

BUY SCHAEFFLER INDIA 
TARGET 9450 SL 9100

BUY PAGE IND 
TARGET 51000 अवधी 9-12 महिने

Buy Ajmera Realty 
Target Rs 312 SL Rs 294

Buy Vedanta 
Target Rs 370 SL RS 350

Buy ONGC 145 CE 
Target Rs 5 SL RS 3

Buy Minda Corp 
Target Rs 210 SL RS 196

Buy SCI 
Target Rs 147 SL RS 137

Buy Hind Copper 
Target Rs 170 अवधी 6 महिने

Buy Mirza int 
Target Rs 132 SL RS 124

Buy DCW 
Target Rs 46 SL RS 43.5

Buy SEAMEC 
Target Rs 1155 SL RS 1090

Sell Tata Motors Futures 
Target Rs 485 SL Rs 505

Buy Minda Corp 
Target Rs 210 SL RS 196