Stock to Buy Today | छप्परफाड कमाईसाठी आज या शेअर्सवर करा ट्रेड; यादी घ्या लिहून

तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Nov 26, 2021, 09:42 AM IST
Stock to Buy Today | छप्परफाड कमाईसाठी आज या शेअर्सवर करा ट्रेड; यादी घ्या लिहून  title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये  Bajaj Healthcare, Manappuram, Wipro, Ratnamani Metal, Polyplex Corp, Gokaldas Export, Coal India, NLC India, Nazara Tech, CEAT, SJVN, Siemens, Grasim, Panacea Biotech, Tata Consumer Products, Delta Corp, Asian Paints, JK Tyre, TGV SRAAC आणि ONGC  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy EIL 
Target Rs 75 SL RS 70

Sell LIC Housing FUT 
Target Rs 385 SL Rs 403

Buy Infosys 1720 PE 
Target Rs 45 SL RS 30

Sell Amara Raja FUT 
Target Rs 605 SL RS 635

Buy Cartrade 
Target Rs 1050 SL RS 990

Buy GNA Axles 
Target Rs 1000 अवधी 6 महिने

BUy Greenlam Ind 
Target Rs 1560 SL RS 1470

Buy AB Capital 
Target Rs 115 SL RS 103

Buy Honeywell Auto 
Target Rs 41200 SL RS 39000

Sell Hero Moto Futures 
Target Rs 2530 SL Rs 2630

BUy Greenlam Ind 
Target Rs 1560 SL RS 1470

Buy Navneet Education 
Target 106, sl - 101

Sell Interglobe Aviation FUT  
Target 2010, sl - 2090

Buy Aurobindo Pharma 670 CE@25  
Target 38, sl - 22

Sell Axis Bank FUT 
Target 660, sl - 689

Buy HUL  
Target 2700, अवधी : 6 महिने

Buy Bharti Airtel 
Target 950, अवधी: 6 महिने

Buy Kirloskar Ferrous Industries
Target 240, sl - 231

Buy Ashok Leyland  
Target 138, sl - 131

Buy West Coast Paper Mills  
Target 278, sl - 266

Sell Hindalco FUT  
Target 435, sl - 452

Buy Bharti Airtel
Target 950, अवधी: 6  महिने