Stock to Buy today | बाजाराच्या मंदीत कमाईची संधी; आज ट्रेडिंगसाठी या स्टॉक्सवर ठेवा नजर

Stock Market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 19, 2022, 08:31 AM IST
Stock to Buy today | बाजाराच्या मंदीत कमाईची संधी; आज ट्रेडिंगसाठी या स्टॉक्सवर ठेवा नजर title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy TATA ELXSI
Target 6570, sl - 6300

 sell Bandhan Bank -
Target 285, sl - 299

Buy ONGC 165 CE@2 
Target 5, sl - 1

Sell Indiamart Intermesh FUT 
Target  - 6320, sl - 6580

Buy Nazara Tech
Target 2440, sl - 2350

Buy Hero Motocorp
Target 3500, Duration - 1 year

Buy Bajaj Finserv
Target 18700, sl - 17970

Sell L&T Tech FUT
Target 5258, sl - 5475

Buy Biocon 
Target 359, sl - 344

Buy Bharti Airtel
Target 735, sl - 705

Buy Hero Motocorp
Target 3500, Duration - 1 year

Buy Oil India 
Target Rs 230 SL Rs 220

Buy Bajaj Finance 
Target Rs 8000 SL RS 7690

Buy Tata Motors 510 CE 
Target Rs 16 SL RS 11

Sell Apollo Hospital FUT 
Target Rs 4500 SL RS 4670

Buy Delta Corp 
Target Rs 294 SL Rs 276

Buy Vesuvius India 
Target Rs 1400 Duration 4 to 6 Months

Buy DCM Shriram 
Target Rs 1050 SL RS 995

Buy Hi Tech gears 
Target Rs 299 SL RS 282

Buy Bf Utilities 
Target Rs 440 SL Rs 410

Sell Vedanta FUT 
Target Rs 315 SL Rs 326

Buy Bajaj Finance FUT 
Target Rs 8000 SL RS 7690