Stock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे 20 स्टॉक; लाखोंच्या कमाईची संधी

Stock Market Live News Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Updated: Jan 7, 2022, 08:40 AM IST
Stock to Buy today | आज ऍक्शनमध्ये असतील हे  20 स्टॉक; लाखोंच्या कमाईची संधी title=

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये UNICHEM LABS, ASHOKLEY, TATA POWER, JINDAL WORLDWIDE, LODHA, PAGE IND, ANAND RATHI, JBM AUTO, MRPL, IGARASHI MOTORS, NLC India, Titan, ONGC, Exide, IGL, Greenply Ind, Godrej consumers, HUDCO, Birlasoft आणि IEX   या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

BUY UNICHEM LABS 
TARGET 280 SL 262

BUY ASHOKLEY 
TARGET 136 SL 130

BUY TATA POWER 230 CE 
TARGET 12.25 SL 6.10

BUY JINDAL WORLDWIDE 
TARGET 300 SL 220

BUY LODHA 
TARGET 1280 SL 1185

BUY PAGE IND 
TARGET 51700 अवधी 9-12 महिने

BUY ANAND RATHI 
TARGET 650 SL 628

BUY JBM AUTO 
TARGET 1400 SL 1318

BUY MRPL 
TARGET 47.50 SL 44

BUY IGARASHI MOTORS 
TARGET 555 SL 517

BUY IGARASHI MOTORS 
TARGET 555 SL 517

Buy NLC India 
Target Rs 66 SL RS 62

Buy Titan 
Target Rs 2690 SL RS 2550

Buy ONGC 152.5 CE 
Target Rs 4 SL RS 2.5

Buy Exide 
Target Rs 177 SL RS 167

Buy IGL 
Target Rs 484 SL Rs 455

Buy Greenply Ind 
Target Rs 300 अवधी 6 महिने

Sell Godrej consumers 
Target Rs 925 SL RS 965

Buy HUDCO 
Target Rs 43 SL RS 40

Buy Birlasoft 
Target Rs 560 SL Rs 550

Buy IEX 
Target Rs 270 SL Rs 255

Buy Greenply Ind 
Target Rs 300 अवधी 6 महिने