Viral Video : लग्नमंडपात मेव्हणीचा प्रताप, बहिणीसमोरच मेव्हणाला जबरदस्ती KISS

Viral Wedding Video : जीजासालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या एका लग्नातील मेव्हणीचा प्रताप पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत.   

Updated: Feb 12, 2023, 05:03 PM IST
Viral Video : लग्नमंडपात मेव्हणीचा प्रताप, बहिणीसमोरच मेव्हणाला जबरदस्ती KISS  title=
Trending Video Jija Saali Sister-in-law kiss brother-in-law in the wedding hall Viral Wedding Video on social media

Viral Wedding Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतं असतात. सध्या कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा आहे. यांचा लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. गाण्यावर कियाराची लग्नमंडपात एँट्री (Kiara Advani Grand Entry) त्यानंतर नवरदेव सिद्धार्थला भरमंडपात किस (kissing video) हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे. लग्न म्हटलं की मजामस्ती, हळद, मेहंदी आणि संगीत समारंभ...एकंदीत काय फुलटू धमाल...दुसरीकडे सध्या प्रेमाचा उत्सव साजरा केला जातो आहे. सोमवारी किस डे साजरा करण्यात येणार आहे. अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. (Wedding Video)

या सगळ्या हसी मजाकचे (bride groom video) अनेक व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहिला मिळतात. जीजा सालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Jija Sali Viral Video) होतं असतात. सध्या एका लग्नातील हा व्हिडीओ नेटकऱ्यांना हैराण करुन सोडतोय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. भरमंडपात स्टेजवर सगळेजण फोटो काढण्यासाठी आले आहेत. लहान मुली आणि मुलं दिसतं आहेत. नवरदेवाच्या बाजूला एक मुलगी पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून खुर्चीवर बसली आहे. फोटोग्राफर फोटो काढणारच तेवढ्यात...

मेव्हणीचा संयम सुटला (Jija Saali Trending Video) बहिणीसमोर मेव्हणीला चक्क भरमंडपात मेव्हणाला किस केली...हो जबरदस्ती किस केली या कृत्यानंतर स्टेजवरील उपस्थित आणि वऱ्हाडींना शॉक बसला. त्याच्यासोबत बसलेली एक छोटी मुलगीही आश्चर्यचकित झाली. हे दृश्य पाहून नेटकरी हैराण झाले. जीजा आणि सालीचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. (Trending Video Jija Saali Sister-in-law kiss brother-in-law in the wedding hall Viral Wedding Video on social media)

हा लग्नाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम official_viralclips अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे . हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. युजर्स हा व्हिडिओ खूप वेगाने व्हायरलही करत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये नवदेवाने आपल्या मेहुण्याकडून अनोखी मागणी केली होती.