trending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच..

मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता.. 

Updated: Nov 10, 2022, 05:51 PM IST
trending viral: नाचरे मोरा नंतर..मार्केटमध्ये नवीन डान्स..एकदा पाहाच.. title=

viral wedding dance: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 

आणखी वाचा: Sister-brother marriage: पोटची पोरगीच झाली सूनबाई, भावाने बहिणीसोबतच बांधली लगीनगाठ!

लग्न म्हटलं कि नाचगाणं आलचं. कधी कधी सोशल मीडियावर लग्नाचे आणि लग्नातल्या वर्तिचे भन्नाट डान्स व्हायरल होत असतात, मध्ये एकदा नाच रे मोरा गाण्यावर तुफान नाचणारा एक युवक चांगलाच प्रसिद्ध झाला होता.. 

आता मात्र मार्केटमध्ये एक नवीन डान्स आलेला आहे. गाण्याच्या ठेक्यावर हा तरुण असा काही नाचतोय कि आपलं लक्ष त्याच्यावरून कुठेच जाऊ शकत नाहीये. 

आणखी वाचा: viral video: संगतीचा परिणाम..आणि पोपट चक्क भुंकू लागला

सोशल मीडियावर या व्हिडिओची तुफान चर्चा आहे. नुसता डान्स नाही तर या  तरुणाने डान्स करत दिलेले एक्सप्रेशन्स सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 
त्यामुळे आता या लगीनसराईत तुम्हीसुद्धा असाच काहीतरी भन्नाट डान्स मूव्ह्स करा आणि प्रसिद्ध व्हा..