रोमॅंटिक वातावरणात त्या सुंदरीसोबत इंटिमेट होणारच होता; तेवढ्यात कळलं की ती...

Viral Videoमध्ये एक तरुण रोमॅंटिक वातावरणात एका सुंदर स्त्रीला किस करण्यासाठी पुढे जातो. परंतू नंतर कळते की, व्यक्ती स्त्री नाही...

Updated: Jan 11, 2022, 03:36 PM IST
रोमॅंटिक वातावरणात त्या सुंदरीसोबत इंटिमेट होणारच होता; तेवढ्यात कळलं की ती... title=

मुंबई : Viral Video : सोशल मीडियावर आपण अनेक प्रॅंक व्हिडीओ पाहत असतो. ते पाहिल्यानंतर आपण त्यावर रिऍक्ट होतो अन् व्हायरल करतो. इतर मित्रांनाही पाठवतो. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. या व्हिडीओमध्ये एक तरुण रोमॅंटिक वातावरणात एका सुंदर स्त्रीला किस करण्यासाठी पुढे जातो. परंतू नंतर कळते की, व्यक्ती स्त्री नाही... मग नक्की ती व्यक्ती कोण यासाठी पुढे वाचा आणि व्हिडीओ पाहा..

सुंदर तरुणीला किस करण्यासाठी तरुण आला जवळ
इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हे पाहता येईल. की, एका सुंदर तरुणीचा किस घेण्यासाठी तरुण जवळ येतो. येथील वातावरण देखील रोमॅंटिक दिसत आहे. ते दोघे इंटिमेट होतील. तेवढ्यात एक अशी घटना घडली. की, तरुणाने थेट खालच्या घळईत उडी मारली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by memes | news | comedy (@ghantaa)

कारण, तरुणाने मिठीत घेतलेली व्यक्ती सुंदर स्त्री नव्हती तर, एक म्हातारी होती. या म्हातारीने मेकअप करून आपले वय लपवले होते. जेव्हा तरुणाला त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने थेट तिथून पळ काढला. 

हा व्हिडीओ  पाहिल्यानंतर लक्षात येते की, हा एक प्रॅंक व्हिडीओ होता. तरुणाला सत्य कळल्यानंतर म्हातारी हसताना दिसत आहे. इंस्टाग्रामवरील घंटा नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.