viral जेव्हा साप- मुंगूस भिडतात...; Fighting चा असा Video तुम्ही पाहिलाच नसेल

साप आणि मुंगूस एकमेकांचे दुश्मन आहेत हे आपण सर्वच जाणतो. या व्हिडीओमध्ये दोघांमध्ये  जोरदार भांडण पाहायला मिळत आहे

Updated: Sep 27, 2022, 12:51 PM IST
viral जेव्हा साप- मुंगूस भिडतात...; Fighting चा असा Video तुम्ही पाहिलाच नसेल title=

VIRAL VIDEO OF SNAKE AND MOONGOOS: सोशल मीडियावर(social media) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral video) होत असत , बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र विचित्र व्हिडीओ (weird video)व्हायरल होतात तर कधी , मजेशीर व्हिडीओ (funny video)व्हायरल होत असतात, धक्कादायक   सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते लाखो करोडो लोकांकडून हे व्हिडीओ पहिले जातात त्यावर कॉमेंट्स (comments)केल्या जातात आणि व्हिडीओ आवडले तर ते मोठ्या प्रमाणात शेअरसुद्धा(share) होतात

असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला आहे आतापर्यंत करोडो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे सध्या सगळीकडे याच व्हिडिओची चर्चा पाहायला मिळत आहे.पाहून तुम्हालाही   धक्का बसेल असाच हा व्हिडीओ आहे.. 

सोशल मीडियावर तुलनेने धोकादायक व्हिडिओ व्हायरल होतो. यातील  काही विडिओ  प्राणांच्या लढाईचे (ANIMAL FIGHTING)असतात तर काही सापाच्या लढाईचे(SNAKE FIGHTING) असतात सापाचे व्हिडीओस खूप पाहिले जातात. पसंत केले जातात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ यांपैकी  एक आहे 

साप आणि मुंगूस एकमेकांचे दुश्मन आहेत हे आपण सर्वच जाणतो. या व्हिडीओमध्ये दोघांमध्ये  जोरदार भांडण पाहायला मिळत आहे. साप आणि मुंगूस हे एकमेकांचे ओळखीचे शत्रू मानले जातात हे तुम्हाला माहीत असेलच.या व्हिडिओमध्ये दोघे एकमेकांसोबत असे काही भांडत

आहेत कि कोणीही थांबण्याचं नाव घेत नाहीये कोण जिंकणार कोण हरणार ही उत्सुकता व्हिडीओ पाहताना आपल्याला जाणवते.

 अखेर कि आपला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडीओ पाहण्यासाठी हा व्हिडीओ तुम्ही एकदा पूर्ण पाहायलाच हवा.