whatsapp बंद होताच सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ

whatsapp बंद होताच युजर्स वळाले ट्विटरकडे... पाहा memes  

Updated: Oct 25, 2022, 01:49 PM IST
whatsapp बंद होताच सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ title=

whatsapp : व्हॉट्सअ‍ॅप होताच सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. आज WhatsApp वर संपूर्ण जग अवलंबून आहे. पण गेल्या अर्ध्या तासांपासून व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद आहे. व्हॉट्सअप (WhatsApp) सर्व्हर (Server Down) डाऊन झाल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्याचं समोर येत आहे. पण व्हॉट्सअ‍ॅप  बंद होताच सोशल मीडियावर memes चा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पाहा व्हॉट्सअ‍ॅप बंद झाल्यामुळे व्हायरल होणारे memes...