पुणे महापालिका निवडणूक निकाल

पुणे महापालिका निवडणूक निकाल

23 Feb 2017, 11:53 वाजता

प्रभाग क्र २७ कोंढवा मिठानगरच्या पहिल्या फेरीत ड गटात साईनाथ बाबर मनसे ३२३३ मतांनी आघाडीवर, रईस सुंडके ७८६, महेंद्र गव्हाणे भाजप ११०९

23 Feb 2017, 11:51 वाजता

प्रभाग  7 -  तिसऱ्या फेरी अखेर भाजपचे चारही उमेदवार आघाडीवर, रेश्मा भोसले ६ हजार मतांनी आघाडीवर.

23 Feb 2017, 11:35 वाजता

प्रभाग क्रमांक २०, पहिली फेरी 

बीजेपी-आरपीआय - विशाल शेवाळे ६७६ 
सेना - शंकर सोनवणे - २०५ 
एनसीपी - प्रदीप गायकवाड - २४६४
बीएसपी - सचिन शिंदे - २७०३

ब 
बीजेपी - कल्पना बहिरट - ९२४
एमएनएस - पुनम शिंदे - २७२
काँग्रेस - चाँदबी नदाफ - २२४०
बीएसपी -सुमन गायकवाड - २९०३


बीजेपी - शबाना शेख - १०५३
एमएनएस - उषा पवार - १३३
काँग्रेस - लता राजगुरू - १६४४
सेना -कविता सोनवणे - २११

ड 
बीजेपी - जमीन शेख - ६३९ 
काँग्रेस - अरविंद शिंदे - २०९८
सेना - रिझवान शेख १६२ 
बीएसपी - सुर्यकांत निकाळजे - २५९० 
पहिल्या फेरीत अरविंद शिंदे ४९२ मतांनी

23 Feb 2017, 11:32 वाजता

भाजपचा धक्का, राष्ट्रवादी, मनसे आणि काँग्रेसचे गटनेते पिछाडीवर

23 Feb 2017, 11:30 वाजता

प्रभाग क्रमांक २० मध्ये बसपाचे ३ उमेदवार आघाडीवर

23 Feb 2017, 11:29 वाजता

प्रभाग १० मधून भाजपचे ४ ही उमेदवार विजयी

23 Feb 2017, 11:27 वाजता

प्रभाग ३० - पहिली फेरी, सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे

वैशाली चांदणे - ३३७१, प्रिया गदादे - ६८३०, अर्चना हनमघर - ४५९६, प्रेमराज गदादे - ४३१०

 

23 Feb 2017, 11:25 वाजता

प्रभाग क्र.२१ मधून मनसेचे बाबू वागस्कर आणि वनिता वागस्कर आघाडीवर, भाजपचे उमेश गायकवाड आणि नवनाथ कांबळे आघाडीवर

23 Feb 2017, 11:19 वाजता

पुण्यात मनसेचे ३ उमेदवार आघाडीवर

23 Feb 2017, 11:18 वाजता

प्रभाग १५ दुसरी फेरी
अ गट- हेमंत रासने, भाजप ३२३६, गणेश भोकरे, मनसे १४९४
ब गट- गायत्री खडके, भाजप ३५४६, रुपाली पाटील, मनसे २१००
क गट- मुक्ता टिळत, भाजप ३९१०
ड गट- राजेश येनपुरे, भाजप २८९६, आशिष देवधर, मनसे १०६२