ठाणे महापालिका निवडणूक निकाल

ठाणे महापालिका निवडणूक निकाल

23 Feb 2017, 11:58 वाजता

प्रभाग १५ अ मधून भाजपच्या सुवर्णा कांबळे विजयी

23 Feb 2017, 11:46 वाजता

प्रभाग २९मध्ये राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील आणि सलोचना पाटील विजयी

23 Feb 2017, 11:36 वाजता

वॉर्ड ९ मध्ये शिवसेनेचे सगळे उमेदवार आघाडीवर

23 Feb 2017, 11:29 वाजता

प्रभाग क्रमांक २०, २१, २२ च्या मतमोजणीच्या दुसऱ्या मशीनमध्ये बिघाड, दादोजी कोंडदेव सेंटरमधला प्रकार

23 Feb 2017, 11:14 वाजता

ठाण्याच्या प्रभाग क्रमांक २९ सर्वसाधारण महिला मधून मनसेच्या पार्वती म्हात्रेंना प्रचंड आघाडी, विजयाच्या उंबरठ्यावर

23 Feb 2017, 10:59 वाजता

राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील प्रभाग क्रमांक 29 मधून विजयी, आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचा केला पराभव

23 Feb 2017, 10:47 वाजता

ठाण्यामध्ये शिवसेना 10, राष्ट्रवादी 3 आणि मनसे एका जागेवर आघाडीवर

23 Feb 2017, 10:23 वाजता

प्रभाग क्रमांक २७ अ मध्ये शिवसेनेचे शैलेश पाटील आघाडीवर

23 Feb 2017, 10:17 वाजता

दिव्यामध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिल्या फेरीत कोणालाच स्पष्ट आघाडी नाही

23 Feb 2017, 10:14 वाजता

ठाणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात