अमरावतीत पिकांना शंखु अळीचा धोका, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

शेतातील पिकं आणि संत्रा झाडांवर मोठ्या प्रमाणावर गोगलगाय 

Updated: Aug 10, 2020, 12:57 PM IST
अमरावतीत पिकांना शंखु अळीचा धोका, शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली title=

अमरावती : सदैव संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर यंदा नवं संकट उभा राहिला आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर चांदूरबाजारसह अनेक भागांवर शेतातील पिकं आणि संत्रा झाडांवर मोठ्या प्रमाणावर गोगलगाय आढळून येत असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. 

संत्रा सोयाबीन कपाशी आधी उद्ध्वस्त केले आहे तिचा बंदोबस्त करणेही कठीण असून कीटकनाशक फवारणी ते जुमानत नसल्याचे शेतकरी मंगेश देशमुख यांनी झी २४ तासला सांगितले. 

तीन-चार वर्षापासून शेतकऱ्याच्या नशिबाला चिकटलेल्या गोगल गाईचा बंदोबस्त करण्यासाठी कृषी शास्त्रज्ञाचे पथक आले. शेतकऱ्यांचा समूह प्रात्यक्षिक झाली मात्र गोगलगायीला शेताबाहेर काढण्यासाठी मंदीत शेतकऱ्यांच्याच खिशाला जुना लागतोय. 

कधी न दिसणारी गोगलगाय पावसाळ्यात मात्र रस्त्यावर, माळावर शेतात मुक्त संचार करते ,तिच्यात चंचलपणा नसला तरी त्याचे अस्तित्व आहे. 

रात्री तिच्या हालचाली बघणाऱ्या डोकावून हात ठेवण्यास भाग पडत आहे. सध्या या गोगलगायीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या गोगल'ने धुमाकूळ घातल्याचे शेतकरी शंकर मेश्राम यांनी सांगितले. 

पावसाळ्या व्यतिरिक्त इतर ऋतूंमध्ये गुलाबाच्या ठिकाणी असतो. त्या भागात अजूनही ते आता सध्या चांदूरबाजार तालुक्यात अचलपुर तालुका परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा, केळी कपाशी, आधी ठीक शंखी गोगलगाय उध्वस्त केले आहे. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 'गोगलगायी'च्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली आहे.