Maharashtra News

Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Ratnagiri Uddhav Thackeray : रत्नागिरीत उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Apr 28, 2024, 11:10 PM IST
उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?

उज्ज्वल निकम यांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांना नवी जबाबदारी मिळणार?

उत्तर मध्य मुंबईतून विद्यमान खासदार पूनम महाजनांचा पत्ता कापण्यात आलाय. त्यांच्या जागी भाजपनं ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय.

Apr 28, 2024, 10:44 PM IST
कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्ला

कोरोनापेक्षा भयंकर भाजपची हुकूमशाही; उद्धव ठाकरेंचा रत्नागिरीतील सभेमध्ये भाजपवर जोरदार हल्ला

रत्नागिरीतील सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

Apr 28, 2024, 10:22 PM IST
दगडूशेठ हलवाई गणपतीला 50 लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य; अनोखा मोगरा महोत्सव

दगडूशेठ हलवाई गणपतीला 50 लाख मोग-याचा पुष्पनैवेद्य; अनोखा मोगरा महोत्सव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मोगरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

Apr 28, 2024, 10:07 PM IST
आधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण?

आधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण?

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय.

Apr 28, 2024, 08:29 PM IST
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दर

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! तूरडाळीच्या दरात वाढ; पाहा नवीन दर

अवकाळी पाऊसामुळे तूर डाळीच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत पाहायला मिळत आहे. 

Apr 28, 2024, 07:47 PM IST
कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद

कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण? लोकसभा निवडणुकीत वेगळाच वाद

lok sabha election 2024 : कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. मात्र आपणच राजर्षी शाहू महाराजांचे खरे वारसदार आहोत, असा दावा राजवर्धनसिंह कदमबांडे यांनी केलाय. नेमका काय आहे हा गादीचा वाद?

Apr 28, 2024, 07:33 PM IST

Lok Sabha Election 2024 LIVE Update: 'महाराष्ट्र खजिना चावी अजित पवारांकडे' - देवेंद्र फडणवीस

Lok Sabha Nivadnuk 2024: सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात लागोपाठ दुसऱ्या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने अनेक तर्कवितर्क लढवणे सुरु झाले आहे. निवडणुकी संदर्भातील बातम्या वाचण्यासाठी आज दिवसभर हा ब्लॉक फॉलो करा. 

Apr 28, 2024, 07:20 PM IST
'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत

'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत

Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली. 

Apr 28, 2024, 07:18 PM IST
महाराष्ट्रात म्यानमारचा फिल! नाशिकजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ

महाराष्ट्रात म्यानमारचा फिल! नाशिकजवळील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ

सोनेरी रंगाचा म्यानमार गेट खूपच आकर्षक आहे. जाणून घेवूया याविषयी अधिक माहिती. 

Apr 28, 2024, 07:04 PM IST
'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप

'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप

Ajit Pawar Chief Minister Post: मुख्यमंत्रिपद आपल्याकडे कसं आलं होतं. त्यानंतर ते कसं दूर होत गेलं. याची कहाणी अजित पवारांनी भर सभेत सांगितली.

Apr 28, 2024, 06:51 PM IST
फक्त महाबळेश्वर नाही... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल पर्यटन स्थळ; इथं गेल्यावर परत यावसं वाटणारच नाही!

फक्त महाबळेश्वर नाही... महाराष्ट्रातील हनीमून स्पेशल पर्यटन स्थळ; इथं गेल्यावर परत यावसं वाटणारच नाही!

हनीमून ट्रीपचा प्लान असेल तर महाराष्ट्रातील ही पर्यटन स्थळ बेस्ट ऑप्शन आहेत.  

Apr 28, 2024, 04:05 PM IST
'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar disappointed on Party Workers:काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.

Apr 28, 2024, 03:06 PM IST
'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'

'मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठा नेता आहे ना', छगन भुजबळ एकेरी उल्लेख करत संतापले, 'त्याची अक्कल हुशारी...'

LokSabha Election: मनोज जरांगेची (Manoj Jarange) अक्कल हुशारी किती, काहीही बडबड करतात अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संताप व्यक्त केला आहे. मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा (Narendra Modi) फार मोठा नेता आहे असा टोलाही त्यांनी लगावला.   

Apr 28, 2024, 12:59 PM IST
'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'

'मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,' छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं, 'महायुतीने नाशिकमध्ये...'

LokSabha Election: ओबीसींचा लढा उभारताना घाबरलो नाही, आता कशाला घाबरायचं. माझ्यावर अनेक वेळा हल्ले झाले. किती शिव्या, दादागिरी झाली, पण कधीच घाबरलो नाही असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले आहेत.   

Apr 28, 2024, 12:16 PM IST
'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल

'पुलवामा'संदर्भातील 'ते' विधान प्रणिती शिंदेंना भोवणार? थेट निवडणूक आयोगाने घेतली दखल

Praniti Shinde On Pulwama Attack: भारतीय जनता पार्टीने प्रणिती शिंदेंबरोबरच शरद पवार गटाचे अहमदनगरमधील उमेदवार निलेश लंकेविरुद्धही निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे.

Apr 28, 2024, 11:32 AM IST
Lok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा

Lok Sabha Election 2024: मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळत नसेल तर काय कराल? काय सांगतो कायदा

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत. तुम्ही जर 18 वर्षांच्या वर नागरिक असाल तर निश्चितच मतदानाचा हक्क बजावू शकता. अनेकांना नोकरीमुळे मतदानाचा हक्क बजावता येत नाही. पण मतदानाच्या दिवशी सुट्टीबाबत काय तरतूद आहे आणि त्याचे उल्लघंन झाल्यास त्याचे काय परिणाम होतील ते जाणून घ्या...  

Apr 28, 2024, 10:03 AM IST
'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'

'राज ठाकरे भाजपचे नवे डार्लिंग बनले, पण..', राऊतांचा टोला; म्हणाले, 'राणे जेवढे..'

Sanjay Raut On Raj Thackeray Narayan Rane: 'अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणत्याच स्वाभिमानाची अपेक्षा करता येणार नाही,' असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Apr 28, 2024, 08:52 AM IST
महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

महत्त्वाची बातमी! निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवं वेळापत्रक

Mumbai University Exam Rescheduled: मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या सर्वच कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांना हे बदलेलं वेळापत्रक लागू असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Apr 28, 2024, 08:13 AM IST
'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

'मोदी-शहांचे नाव घेतले तरी महाराष्ट्रात लोक चिडतात', राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, 'केलेल्या पापकर्मांची..'

Sanjay Raut On PM Modi Amit Shah: मोदींच्या ‘चारशे पार’च्या स्वप्नांना पहिल्या दोन टप्प्यांतच महाराष्ट्रात सुरुंग लावला. पुढल्या तिन्ही टप्प्यांत यापेक्षा मोठे हादरे बसतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Apr 28, 2024, 07:38 AM IST