अल्पवयीन मुलावर अत्याचार, प्रवचन करणाऱ्या बाबावर गुन्हा

Updated: Apr 29, 2018, 05:47 PM IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथे अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी, प्रवचन आणि किर्तन करणाऱ्या अनिल रामचंद्र तळपे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अनिल तळपे या बाबावर आता पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोले पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.