Movies News

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनं

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीची झलक आली समोर, 'बॅकस्ट्रीट ब्वॉयज' च्या परफॉर्मेन्सनं जिंकली मनं

Anant Ambani and Radhika Merchant Cruise Party : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीतील फोटो आले समोर...

May 31, 2024, 11:51 AM IST
‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दिवशी होणार प्रदर्शित

‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या दिवशी होणार प्रदर्शित

Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie Release Date : ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात 'हे' कलाकार दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत  

May 31, 2024, 10:37 AM IST
‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

‘डंका… हरीनामाचा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित, 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला

यंदाही टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर करत ‘डंका… हरीनामाचा’ हा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

May 30, 2024, 07:51 PM IST
 सलमान-अक्षयने म्हटलं 'NO', अन् एक फ्लॉपस्टारचे नशीब चमकले, चित्रपटाने कमावले कोट्यवधी

सलमान-अक्षयने म्हटलं 'NO', अन् एक फ्लॉपस्टारचे नशीब चमकले, चित्रपटाने कमावले कोट्यवधी

Akshaye Khanna Movies: अक्षय खन्नाचा पहिलाच चित्रपट दणकून आपटला होता. मात्र, दुसरा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. 

May 30, 2024, 06:04 PM IST
रस्त्यावरचा कचरा उचलूनही ट्रोल झाली मलायका अरोरा, कारण...; Video Viral

रस्त्यावरचा कचरा उचलूनही ट्रोल झाली मलायका अरोरा, कारण...; Video Viral

Malaika Arora: मलायका अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या व्हिडिओमुळं ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. 

May 30, 2024, 04:12 PM IST
वयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...'

वयाच्या 59 व्या वर्षी 300 कोटींसाठी 'ही' सेलिब्रिटी पती, मुलाबाळांना सोडायला तयार, म्हणाली - 'मी त्याच्यासोबत...'

बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान हिने केलेल्या वक्तव्यानंतर चाहत्यांचे भुवया उंचावल्या आहेत. फराह खान म्हणाली की, '300 कोटींसाठी ती पती, मुलाबाळांना सोडायला तयार आहे.'

May 30, 2024, 01:57 PM IST
'ओरु अदार लव' दिग्दर्शकावरच अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप, अटकेची शक्यता

'ओरु अदार लव' दिग्दर्शकावरच अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप, अटकेची शक्यता

Malayalam Director Omar Lulu Booked In Rape Case : मल्याळम दिग्दर्शकावर अभिनेत्रीनं केले बलात्काराचे आरोप...

May 29, 2024, 04:43 PM IST
'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'आम्ही जरांगे' मराठा आरक्षणाची संघर्षगाधा 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Amhi Jarange Movie Release Date: मकरंद देशपांडे यांचा मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला  'आम्ही जरांगे' मोठ्या पडद्यावर...

May 29, 2024, 03:46 PM IST
'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'; 'Mr & Mrs Mahi' मधील राजकुमार रावबरोबरच्या इंटीमेट सीनबद्दल बोलताना जान्हवीचा खुलासा

'आमच्या दोघांची शरीरं अगदी...'; 'Mr & Mrs Mahi' मधील राजकुमार रावबरोबरच्या इंटीमेट सीनबद्दल बोलताना जान्हवीचा खुलासा

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणे रिलीज झाल्यानंतर त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. आता हा चित्रपट 31 मे रोजी रिलीज होणार असून यातील इंटीमेट सीनबद्दल जान्हवी कपूरने मोठा खुलासा केलाय.   

May 29, 2024, 02:33 PM IST
'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...

Dangal Fame Actress Father Death : 'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन... सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

May 29, 2024, 12:50 PM IST
अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर

अमृता खानविलकर '36 डे' सीरिजमध्ये 'या' बॉलिवूड कलाकारांसोबत स्क्रिन करणार शेअर

Amruta Khanvilkar in 36 Days : अमृता खानविलकरचा नवा बॉलिवूड चित्रपट मराठमोळ्या भूमिकेत दिसणार अभिनेत्री...

May 29, 2024, 11:31 AM IST
हे खरंय? कलाविश्वाचं खरं रुप रत्ना पाठक शाह यांनी आणलं समोर; 'मला कोणी विचारलंच नाही, कारण...'

हे खरंय? कलाविश्वाचं खरं रुप रत्ना पाठक शाह यांनी आणलं समोर; 'मला कोणी विचारलंच नाही, कारण...'

Ratna Pathak Shah : रुपेरी पडदा गाजवणाऱ्या रत्ना पाठक शाह यांनीही पाहिला कठीण काळ, कोण म्हणतं कलाकारांपुढी संकटं येत नाहीत? या ज्येष्ठ अभिनेत्रीनं समोर आणलं दाहक वास्तव.  

May 29, 2024, 10:30 AM IST
'अ व्हॅलेंटाईन्स डे' सिनेमा येत्या ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला; शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न

'अ व्हॅलेंटाईन्स डे' सिनेमा येत्या ७ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला; शानदार संगीत अनावरण सोहळा संपन्न

या चित्रपटात वेगवेगळ्या जॉनरची तीन गीते आहेत. ‘जगून घेतो आज’ मनाचा ठाव घेणाऱ्या या गीताला मंगेश बोरगावकर’ याने स्वरसाज दिला आहे.  

May 28, 2024, 08:24 PM IST
'अलबत्या गलबत्या' नाटकातील कन्याराजेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' पुरस्कार

'अलबत्या गलबत्या' नाटकातील कन्याराजेला मिळाला 'सर्वोत्कृष्ट फेस ऑफ द इअर' पुरस्कार

अलबत्या गलबत्या हे नाटक श्रद्धाच्या अतिशय जिव्हाळाचा विषय आहे असे म्हणायला हरकत नाही. कन्या राजे या भूमिकेचे कॉस्च्युम श्रद्धाने स्वतः डिझाईन केलेले आहेत. 

May 28, 2024, 06:20 PM IST
रेड्याने जुळवली लग्नगाठ; 'गाभ' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर

रेड्याने जुळवली लग्नगाठ; 'गाभ' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर

अभिनेता कैलास वाघमारे  व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी २१ जूनला येणाऱ्या 'गाभ' या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 

May 28, 2024, 05:54 PM IST
'अल्याड पल्याड'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; १४ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

'अल्याड पल्याड'चा थरारक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला; १४ जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला

रहस्यमय गोष्टींचे सुप्त आकर्षण प्रत्येकाला असतेच. पोस्टरपासूनच उत्सुकता निर्माण करणाऱ्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. 

May 28, 2024, 04:55 PM IST
7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित

7 सुरांप्रमाणे 7 कलाकारांनी नटलेला चित्रपट 'मल्हार' ७ जून ला सिनेमागृहात होणार प्रदर्शित

मुंबई मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये फिल्मचे सर्व कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी हिंदी आणि मराठीत चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

May 28, 2024, 02:34 PM IST
सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!

सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा; झी मराठी बहरतेय नव्या अवतारात!

सर्वत्र क्रिकेटचं वातावरण असतानाही, झी मराठीने आपली यशस्वी घौडदौड सुरूच ठेवलीये आणि क्रिकेटच्या मॅचेसना प्रेम मिळत असतानाही याकाळात झी मराठीलाही प्रेक्षकांचं अपार प्रेम मिळालं.

May 28, 2024, 01:16 PM IST
Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग...

Shashi Kapoor सोबत इंटिमेट सीन करायला नकार दिल्यानंतर Shabana Azmi ला रडू कोसळलं, शशि कपूर ओरडला अन् मग...

वयाच्या 9 वर्षांपासून शबाना आझमी या शशी कपूर यांच्या चाहत्या होत्या. एका चित्रपटातील गाण्यामध्ये काही इंटिमेट सीन होते, ते पाहून शबाना यांच्या डोळ्यात पाणी आलं.   

May 28, 2024, 01:07 PM IST
देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

देवेंद्र फडणवीस यांना भावला 'स्वरगंधर्व सुधीर फडके' तरुणांना चित्रपट पाहण्याचे केले आवाहन

भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. बॉलिवूडमधील आपली मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहाण्याचे आवाहनही केले होते.

May 28, 2024, 12:56 PM IST