शिवाली परब पाठोपाठ 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने बांधला अलिशान बंगला; पाहा Inside फोटो
नुकतंच प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिलीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रथमेशने त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिलीये.
'बँकेने मुंबईतलं घर सील केलं आणि ते घर...' आदिनाथ कोठारेने भावूक होत सांगितला आयुष्यातील वाईट टप्पा
आदिनाथने त्याच्या पर्सनल आयुष्याशी संबधित एक असा किस्सा सांगितला ज्यामुळे त्याचे चाहतेही भावूक होताना दिसत आहेत.
'कान्स'मध्ये झळकला "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस"
लवकरच "हजारवेळा शोले पाहिलेला माणूस" हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र रिलीजआधीच या सिनेमाचा बोलबाला आहे.
अमिताभ बच्चन यांचं नाव ऐकताच 'या' अभिनेत्याने सोडला चित्रपट, दिग्दर्शकाची विनंतीही धुडकावली
Amitabh Bachchan Unknown Facts: अमिताभ बच्चन हे अजूनही सुपरस्टार आहेत. मात्र, बॉलिवूडमध्ये काही अभिनेते आहेत ज्यांना अमिताभ यांच्यासोबत काम करणे कधी रुचले नाही.
ठाकरे कुटुंबातील कलाप्रेमी 'ऐश्वर्य'; राजकारण नव्हे, तर बाळासाहेबांच्या 'या' नातवानं निवडली अनोखी वाट
तुम्ही ज्या वंशात जन्म घेता, त्यावरून तुमचा करिअरचा मार्ग निश्चित होतो, असे चित्र राजकारणात हमखास दिसून येते आणि म्हणूनच... याला अपवाद ठरणारा ऐश्वर्य ठाकरे त्याने अनोखी निवड केल्यामुळे वेगळा ठरतो. त्याचा चुलत भाऊ त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत असताना, ऐश्वर्यने मात्र, पारंपरिक मार्ग टाळून सृजनशील क्षेत्रात करिअर करण्याची स्वतःची वाट निवडली आहे.
ना सुपरस्टार ना अभिनेता, तरी कुबेरापेक्षा अफाट संपत्ती; राणी मुखर्जीशी नातं असलेला 'तो' आहे तरी कोण?
Aditya Chopra Net Worth: ना तो सुपरस्टार ना अभिनेता पण त्याने अनेक हिरो हिरोईनला सुपरस्टार बनवलं. त्याच्या चित्रपटात काम करणारे अनेक कलाकार आज बॉलिवूड गाजवतायेत.
सलमानचे Secrets सांगणार भाची अलीजेह? पण भाईजाननं आधीच दिला इशारा, म्हणाला...
Salman Khan Niece Alizeh Agnihotri : सलमान खानची भाची अलीजेह सगळ्यांना सांगणार भाईजानचे सिक्रेट्स? अलीजेह बोलण्याआधीच सलमाननं दिला इशारा
बॉलिवूडचे Action Hero खरंच अॅक्शन करताता का? अजय देवगणचा 'सिंघम अगेन' मधील VIDEO लीक
Ajay Devgn Singham Again Video Leak : अजय देवगणचा सिंघम अगेनमधील अॅक्शन सीन शूट करतानाचा व्हिडीओ आला समोर...
EVM मशीन बंद असल्यानं आदेश बांदेकर संतप्त
Aadesh Bandekar Loksabha Election 2024 : आदेश बांदेकर यांनी व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला संताप...
'तरुणपणी असे नखरे दाखवायचे'; ट्रोल करणाऱ्याला ऐश्वर्या नारकर यांनी दिलं सडेतोड उत्तर
Aishwarya Narkar Viral Video : ऐश्वर्या नारकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रोलरला दिले सडेतोड उत्तर
Yami Gautam आणि आदित्य धरच्या घरी राजकुमारचे आगमन; मुलाचं नाव सांगते म्हणाले...
Yami Gautam Gave Birth to Baby Boy : यामी गौतम आणि आदित्य धरच्या घरी राजकुमाराचे आगमन, मुलाला दिलं 'हे' खास नाव
'आपल्या भाषेची लाज वाटते का?' कियारा आडवाणीचं Cannes मधील इंग्रजी ऐकूण नेटकरी चक्रावले
Kiara Advani : कियारा आडवाणीचा कान्समधील व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...
'या' मराठी अभिनेत्याला मिळाला बाळासाहेब ठाकरेंमुळे पहिला सिनेमा
अभिनेते अनंत जोग मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक सिनेमा आणि मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. या दिग्गज अभिनेत्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे.
सुपरस्टार रजनीकांतचा 'लाल सलाम' हिंदीत होणार प्रदर्शित
दबंग वृत्तीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एका व्यक्तीची कथा 'लाल सलाम'मध्ये पाहायला मिळणार आहे. आत्मशोध आणि शौर्याच्या भावनिक प्रवासाद्वारे, तो प्रायश्चित्त करण्याचा मार्ग शोध असतो.
आईची साडी नेसून मराठमोळी अभिनेत्री अवतरली 'कान्स'च्या रेड कार्पेटवर
यंदा फ्रान्समध्ये ७७ वा कान्स चित्रपट महोत्सव साजरा होत आहे. या इव्हेंटमध्ये अनेक सेलेब्स रोज रेड कार्पेटवर दिसतात. ऐश्वर्यापासून आलियापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कान्समध्ये हजेरी लावली आहे.
सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?
Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने गुपचुप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येतेय. एका पोस्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे.
'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई
आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय.
वयाच्या 12-13 व्या वर्षी चुकीचे फोटो क्लिक होऊन एडल्ट साइटवर.., Janhvi Kapoor ने सांगितली वेदनादायक घटना
Janhvi Kapoor : नुकत्याच झालेल्या एका मुलाखती जान्हवी कपूरने तिच्यासोबत झालेल्या वेदनादायकी घटनेबद्दल सांगितलं. तिच्यासोबत लैंगिक अत्याचाराबद्दल तिने भाष्य केलं.
आधी अभिनेत्रीचं अपघाती निधन, आता सहकारी अभिनेत्याने आयुष्य संपवलं! नेमकं काय आहे प्रकरण?
Chandrakanth Suicide : अभिनेत्रीच्या अपघाती निधनानंतर आता अभिनेत्यानं केली आत्महत्या!
'खली सर के किंडर जॉय का गिफ्ट' ग्रेट खली आणि ज्योती आमगेचा Video Viral
नुकताच खलीने त्याच्या इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.