मुंबईमध्ये फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांना मृत्यू

मुंबईतील साकीनाका परिसरात एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास १२ जणांना होरपळून मृत्यू झाला आहे..

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 18, 2017, 10:42 AM IST
मुंबईमध्ये फरसाणच्या दुकानाला आग, १२ जणांना मृत्यू title=

मुंबई : मुंबईतील साकीनाका परिसरात एका फरसाणच्या दुकानाला लागलेल्या आगीत जवळपास १२ जणांना होरपळून मृत्यू झाला आहे.

पहाटे साडे चारच्या दरम्यान ही आग लागली होती. अग्निशमन दल या घटनास्थळी पोहोचलं होतं पण त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. या दुकानात काम करणाऱ्या १२ कामगारांचा या आगीत मृत्यू झाला आहे.

आग लागल्यानंतर दुकानावरचा स्लॅप या कामगारांवर कोसळला. दुकानातून बाहेर पडण्याची संधी देखील या कामगारांना मिळाली नाही. त्यामुळे यांचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडिओ