धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

आई, वडील आणि मुलाची आत्महत्या

Updated: Jun 22, 2018, 05:35 PM IST
धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या title=

मुंबई : एकाच कुटूंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी मुंबईत घडली आहे. आई, वडील आणि मुलाने आत्महत्या केली आहे. कफ परेडच्या मच्छिमार नगर येथील ही घटना आहे. दरवाजा तोडून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.