अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे गुलाबी बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री नेहा पेंडसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  आता तिने इन्स्टावर एकदम हॉट फोटो अपलोट केले आहेत. त्यामुळे ती सध्या अधिकच चर्चेत आहे. 

Updated: Jan 17, 2019, 08:41 AM IST
अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे गुलाबी बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल title=
Pic Courtesy : Instagram

मुंबई : एका रियालीटी शोच्या निमित्ताने अभिनेत्री नेहा पेंडसे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या शोच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले. तिच्या कपड्यांमुळे ती सतत चर्चेत आहे. तसेच मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी ही अभिनेत्री सध्या सोशल मीडियाच चांगलीच चर्चेत आहे. मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम या भाषेत तिचे अनेक सिनेमे आहेत. ती सतत चर्चेत असते. आता तिने इन्स्टावर एकदम हॉट फोटो अपलोट केले आहेत. त्यामुळे ती सध्या अधिकच चर्चेत आहे. तिचे पिंक रंगातील हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत. इन्स्टाग्रामवर तिचे 10 लाखांच्या पुढे घरात फॅन आहेत. तिने अनेकवेळा आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तिच्या व्हिडिओ आणि फोटोना लाखांच्या घरात लाईक मिळत आहेत.

नेहा पेंडसेनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनूभव

दरम्यान, नेहाने याआधी कास्टिंग काऊचवर भाष्य केले आहे. मी टू मोहिमेच्या वादळानंतर तिने तिला आलेला एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी मला एक रात्र एकत्र घालवण्याबद्दल ऑफर केल्याचे नेहाने एका मुलाखतीमध्ये सांगितले.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे गुलाबी बिकनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी दिलेल्या या ऑफर मी धुडकावून लावल्या. पण ज्या लोकांनी या ऑफर स्वीकारल्या ते आज टॉपवर आहेत. या क्षेत्रामध्ये गॉडफादर असणे गरजेचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कास्टिंग काऊच कराल, असेही तिने स्पष्ट केले आहे.

नेहाने याआधी मालदीवमधील सुट्टीचे काही हॉट फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. ‘मे आय कम इन मॅडम’ या हिंदी मालिकेमुळे तर नेहा घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत नेहाने साकारलेली हॉट आणि सेक्सी बॉसची भूमिका रसिकांच्या पसंतीस उतरली होती. अवघ्या काही दिवसांत नेहाची ही भूमिका लोकप्रिय ठरली आहे. आता तिच्या हॉट अदांमुळे चर्चेत आहे.