आकाश - श्लोकच्या साखरपुड्याला या कलाकारांची उपस्थिती

पाहा खास फोटो 

आकाश - श्लोकच्या साखरपुड्याला या कलाकारांची उपस्थिती  title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाचं आकाश अंबानीच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आकाशचं लग्न हीरा उद्योगपती रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्यासोबत ठरलं. शनिवारी या दोघांचा साखरपुडा झाला. या सोहळ्याला अनेक उद्योगपती, राजकारणी, खेळाडू सारखे अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. आता या सोहळ्याचे फोटो समोर आले आहे. ज्यामध्ये आकाश - श्लोकासोबत अनेक कलाकार आपल्याला दिसत आहेत. 

 

Akash ambani and shloka mehta angegment Ambani family  #ishaambani #shlokamehta #nitaambani #ambanifamily #mukeshambani #akashambani #anantambani #antilia

A post shared by isha ambani (@iishaambani) on

 

#ishaambani  #beautiful  #antilia akash ambani and shloka mehta angengment party

A post shared by isha ambani (@iishaambani) on

 

#ishaambani and #shlokamehta looking gorgeous. @_iiishmagish  @shloka11 

A post shared by isha ambani (@iishaambani) on

 

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

ऐश्वर्या राय बच्चन आपला नवरा अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत उपस्थित

काजोल देखील या सोहळ्याला उपस्थित होती.

 

All suited up!

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

करण जोहर आणि काजोल एकत्र या सोहळ्याला खास उपस्थित

 

Smile beats pout every time !

A post shared by Kajol Devgan (@kajol) on

या सोहळ्याला मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी आणि पत्नी टीना अंबानी देखील उपस्थित होते. रतन टाटा, महेंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, कोटक महिंद्राचे कार्यकारी उपाध्यक्ष उदय कोटक, आदित्य बिर्लाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला, झी समुहाचे अध्यक्ष सुभाष चंद्रा देखील उपस्थित होते.

यावर्षी अखेरीस होणार लग्न

मुकेश अंबानी यांच्या मोठ्या मुलाच्या लग्नाची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली. श्लोका मेहता ही आकाशची स्कूलमेट होती. या दोघांचा विवाह डिसेंबर महिन्यात होणार आहे.