उद्धव ठाकरे तडकाफडकी निर्णय घेणार नाहीत- चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरे तडकाफडकी युती तुटण्याचा निर्णय घेणार नाहीत असे वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

Updated: May 31, 2018, 05:09 PM IST
 उद्धव ठाकरे तडकाफडकी निर्णय घेणार नाहीत- चंद्रकांत पाटील  title=

मुंबई : उद्धव ठाकरे तडकाफडकी युती तुटण्याचा निर्णय घेणार नाहीत असे वक्तव्य भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार पुन्हा येऊ नये अशी शिवसेनेचीही भूमिका असेल असेही त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरे कॉंग्रेसला फायद्याच वागणार नाहीत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.