मुंबईत होणार सर्वाधिक लांबीचा जॉगिंग आणि सायकल ट्रॅक

मुंबईत देशातील सर्वाधिक लांबीचा जॉगिंग आणि सायकल ट्रॅक होणार आहे.

Updated: Sep 3, 2017, 06:08 PM IST
मुंबईत होणार सर्वाधिक लांबीचा जॉगिंग आणि सायकल ट्रॅक  title=

मुंबई : मुंबईत देशातील सर्वाधिक लांबीचा जॉगिंग आणि सायकल ट्रॅक होणार आहे. यासाठी ३९ किलोमीमटर लांबीच्या तानसा जलवाहिनीच्या दुतर्फा जॉगिंग आणि सायकल ट्रॅक उभारण्याच्या प्रकल्पाला, मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. ३०० कोटींचा हा प्रकल्प दीड महिन्यांत पूर्ण करण्याचं मुंबई महानगरपालिकेचं उद्दिष्ट आहे.

पाहा कसा असेल मुंबईचा हा ट्रॅक