मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण

मुन्ना यादव याच्या दोन्ही मुलांनी आत्मसमर्पण केलंय.. करण आणि अर्जुन यादव यांनी धंतोली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय. 

Updated: Dec 30, 2017, 03:55 PM IST
मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांचं आत्मसमर्पण title=

मुंबई : मुन्ना यादव याच्या दोन्ही मुलांनी आत्मसमर्पण केलंय.. करण आणि अर्जुन यादव यांनी धंतोली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय. 

भाजप नेता मुन्ना यादव आणि त्यांच्या मुलांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुन्ना यादव याच्यासह त्याची दोन मुलं आणि भाऊ फरार होते.. आज मुन्ना यादवच्या दोन्ही मुलांनी धंतोली पोलिसांत आत्मसमर्पण केलंय. 

मुन्ना यादव आणि त्याचा भाऊ मात्र अद्यापही फरार आहे. नुकत्याच झालेल्या हिवाळी विरोधकांनी मुन्ना यादवचा मुद्दा धरत नागपुर पोलिसांच्या निष्क्रियेतेला टार्गेट केले होते...