प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवले यांचा टोला

पाहा काय बोलले रामदास आठवले

Updated: Jun 21, 2018, 10:12 PM IST
प्रकाश आंबेडकर यांना रामदास आठवले यांचा टोला title=

मुंबई : भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी पुढाकार घेणारे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार टोले लगावलेत. मुंबईत विलेपार्ल्यात योग इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित योग शिबिरात आठवलेंनी हजेरी लावली, त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकरांना काँग्रेससोबत जायचं असेल तर जावं, असं सांगतानाच शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हायचा असेल तर उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती करावी, असा सल्लाही आठवलेंनी दिला.