भारताला हादरविणारे आतापर्यंतचे बॉम्बस्फोट

गेल्या वीस वर्षात झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी भारताला हादरवले आहे. त्या स्फोटांची यादी

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 21, 2013, 09:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
- १३ जुलै २०११, मुंबई बॉम्बस्फोट २० ठार, १०० जखमी
- ३० ऑक्टोबर २००८, आसाममध्ये बॉम्बस्फोट, ६१ ठार, ३०० जखमी
- २७ सप्टेंबर २००८, दिल्लीत बॉम्बस्फोट, १ ठार
- १३ सप्टेंबर २००८, दिल्ली बॉम्बस्फोट, २१ ठार, १०० जखमी
- २६ जुलै २००८ अहमदाबाद बॉम्बस्फोट, ४५ ठार, १५० जखमी
- २५ जुलै २००८ बंगळुरू बॉम्बस्फोट, १ ठार, १५० जखमी
- १३ मे २००८, जयपूर बॉम्बस्फोट, ६३ ठार, १५० जखमी
- २५ ऑगस्ट २००७, हैदराबाद बॉम्बस्फोट, ४२ ठार, ५० जखमी
- २६ मे २००७, गुवाहाटी बॉम्बस्फोट, ६ ठार, ३० जखमी
- १८ मे २००७ हैदराबाद बॉम्बस्फोट, १३ ठार
- ८ सप्टेंबर २००६, मालेगाव बॉम्बस्फोट, ३७ ठार, १२५ जखमी
- ११ जुलै २००६, मुंबई साखळी बॉम्बस्फोट, २०० ठार

- ७ मार्च २००६, वाराणसीत बॉम्बस्फोट, २८ ठार, १०१ जखमी
- २९ ऑक्टोबर २००५, दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट, ५९ ठार, २०० जखमी
- १५ ऑगस्ट २००४, आसाम बॉम्बस्फोट, १६ ठार
- २५ ऑगस्ट २००३, मुंबई बॉम्बस्फोट, ५२ ठार, १५० जखमी
- १४ मे २००२, जम्मूत बॉम्बस्फोट, ३० ठार
- १३ डिसेंबर २००१, दिल्ली बॉम्बस्फोट, १२ ठार, १८ जखमी
- १४ फेब्रुवारी १९९८, कोईम्बतूर बॉम्बस्फोट, ४६ ठार, २०० जखमी
- १२ मार्च १९९३, मुंबईत साखळी बॉम्बस्फोट, २५७ ठार, ७०० जखमी