धनलाभासाठी होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी करा हे उपाय

वास्तूशास्त्र आणि रंगपंचमीचा एक घनिष्ठ संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक रंगाचं प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी आरोग्य आणि धनलाभ होण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

Updated: Mar 12, 2017, 10:29 AM IST
धनलाभासाठी होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी करा हे उपाय title=

मुंबई : वास्तूशास्त्र आणि रंगपंचमीचा एक घनिष्ठ संबंध आहे. निसर्गातील प्रत्येक रंगाचं प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळं महत्त्व आहे. रंगपंचमीच्या दिवशी आरोग्य आणि धनलाभ होण्यासाठी वास्तूशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत.

१. रंगपंचमीमध्ये गुलाबी रंगाला विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार गुलाबी रंग ज्यांना आवडतो ते शारीरिकदृष्ट्या कमजोर असतात. पण मनाने मजबूत असतात. अशा व्यक्ती दिखाव्यावर विश्वास ठेवतात.

२. वास्तुशास्त्रानुसार केसरी रंग परिवर्तनाचं प्रतीक आहे.

३. लाल रंग मनुष्याला आरोग्य, यशस्वी, गौरवशाली बनवतात.

४. होळीची राख घरात चारही बाजुंना आणि दारावर टाकावी. यामुळे नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत. यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

५. वास्तुशास्त्रानुसार होलिका दहननंतर रात्री जर घरातील व्यक्तींची मोहरीच्या तेलाने मालिक करावी.