![एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....' एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/15/844685-elon-musk-ashley-st-clair-child.jpg)
एलॉन मस्कला माझ्यापासून 13 वं मूल; अमेरिकन मॉडेलच्या दाव्यानंतर एकच खळबळ, म्हणाली 'माझ्या मुलाची सुरक्षा....'
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प विराजमान झाल्यानंतर त्यांच्यासह इलॉन मस्कही चर्चेत आले आहेत. यादरम्यान एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने इलॉन मस्क आपल्या मुलीचा बाप असल्याचा खुलासा केला आहे.
![गर्भधारणा रोखण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेताय? 25 कोटी महिलांचं आरोग्य धोक्यात गर्भधारणा रोखण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेताय? 25 कोटी महिलांचं आरोग्य धोक्यात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/15/844620-pillsnw.png)
गर्भधारणा रोखण्यासाठी कॉन्ट्रासेप्टिव्स घेताय? 25 कोटी महिलांचं आरोग्य धोक्यात
Contraceptive Risk: अवेळी गर्भधारणा रोखण्यासाठी अनेक महिला अनेकदा गर्भनिरोधकांचा वापर करतात. गर्भनिरोधकांचा वापर कितपत योग्य? धोका आहे पण त्याचं गांभीर्य जाणून खडबडून जागे व्हाल
![जगातील सर्वात मोठा आशिक! 200 हून अधिक महिलांशी अफेअर, 11 व्या वर्षी पहिलं प्रेम; कॅसानोव्हा होता तरी कोण? जगातील सर्वात मोठा आशिक! 200 हून अधिक महिलांशी अफेअर, 11 व्या वर्षी पहिलं प्रेम; कॅसानोव्हा होता तरी कोण?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844402-casanovalovelife09.png)
जगातील सर्वात मोठा आशिक! 200 हून अधिक महिलांशी अफेअर, 11 व्या वर्षी पहिलं प्रेम; कॅसानोव्हा होता तरी कोण?
![महाकाय व्हेलने तरुणाला नावेसहित गिळलं अन् नंतर...; अंगावर काटा आणणारा VIDEO तुफान व्हायरल महाकाय व्हेलने तरुणाला नावेसहित गिळलं अन् नंतर...; अंगावर काटा आणणारा VIDEO तुफान व्हायरल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844375-viral-video-kayaking-whale.jpg)
महाकाय व्हेलने तरुणाला नावेसहित गिळलं अन् नंतर...; अंगावर काटा आणणारा VIDEO तुफान व्हायरल
समुद्रात कायाकिंग करणाऱ्या एका तरुणाला व्हेलने पाण्यात अक्षरश: बुडवलं. ही सगळी घटना त्याच्या वडिलांनी कॅमेऱ्यात रेकॉर्ड केली आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
![मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात? मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844315-musmudra.png)
मोदींना भेटणं असो किंवा आणखी काही, एलॉन मस्क कायम हात असेच का ठेवतात?
Elon Musk in Shakti Mudra: एलॉन मस्कच्या हातांची ही रचना साधीसुधी नाही. या हस्तमुद्रेमागेही आहेत काही खास कारणं. माहिती वाचून भारावून जाल.
![रवींद्रनाथ टागोर, पंचतंत्र...; पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्या मुलाना भेट म्हणून दिला अनमोल भारतीय ठेवा रवींद्रनाथ टागोर, पंचतंत्र...; पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्या मुलाना भेट म्हणून दिला अनमोल भारतीय ठेवा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844303-elonmuskghsd.jpg)
रवींद्रनाथ टागोर, पंचतंत्र...; पंतप्रधान मोदींनी एलन मस्क यांच्या मुलाना भेट म्हणून दिला अनमोल भारतीय ठेवा
PM Modi US Visit Photos: अमेरिका दौऱ्यावर गेले असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची अर्थात एलॉन मस्क यांची भेट घेतली.
![व्हॅलेंटाईन... एक असे संत ज्यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो हा दिवस; त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं? व्हॅलेंटाईन... एक असे संत ज्यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो हा दिवस; त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844273-valentinewssaint.png)
व्हॅलेंटाईन... एक असे संत ज्यांच्या बलिदानासाठी ओळखला जातो हा दिवस; त्यांच्यासोबत नेमकं काय घडलेलं?
Valentines Day : कोण होते संत व्हॅलेंटाईन? जोडीदाराला किंवा प्रियजनांना या दिवसाच्या शुभेच्छा देताय? त्याआधी या दिवसामागची कथा जाणून घ्या....
![ट्रम्प यांचं चक्रव्यूह... 'भंगार' म्हटली जाणारी F35 विमानं भारताला विकणार; एकाची किंमत 715 कोटी ट्रम्प यांचं चक्रव्यूह... 'भंगार' म्हटली जाणारी F35 विमानं भारताला विकणार; एकाची किंमत 715 कोटी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844270-f35indiausa.jpg)
ट्रम्प यांचं चक्रव्यूह... 'भंगार' म्हटली जाणारी F35 विमानं भारताला विकणार; एकाची किंमत 715 कोटी
Why USA Want To Sale F-35 To India: संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसमोरच यासंदर्भातील घोषणा केली. पण ही विमानं जगभरात का चर्चेत आहेत?
![Valentine's Day ला जगभरात किती लग्न होतात? आकडा थक्क करणारा Valentine's Day ला जगभरात किती लग्न होतात? आकडा थक्क करणारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844248-on-valentine-s-day-how-many-peoples-in-thw-world-are-getting-married-or-wish-to-get-married.jpg)
Valentine's Day ला जगभरात किती लग्न होतात? आकडा थक्क करणारा
Valentine's Day Wedding : जगभरात व्हॅलेन्टाइन्स डेच्या निमित्तानं किती जोडपं लग्न करतात माहितीये?
![वडिलांची नक्कल अन् नाकात बोटं... लेकापुढं कसे नमले एलॉन मस्क? पाहा Cute Video वडिलांची नक्कल अन् नाकात बोटं... लेकापुढं कसे नमले एलॉन मस्क? पाहा Cute Video](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844234-muskchildnw.png)
वडिलांची नक्कल अन् नाकात बोटं... लेकापुढं कसे नमले एलॉन मस्क? पाहा Cute Video
Elon Musk Son Video : जगभरात श्रीमंतीच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या एलॉन मस्क यांचं लेकापुढे काही चालेना. पाहून राष्ट्राध्यक्ष ट्रम्पही हसले. पाहा वडील मुलासं सुरेख नातं दाखवणारा व्हिडीओ...
![PM Modi यांच्या हातात गिफ्ट पाहून Elon Musk च्या मुलांनी केला कल्ला; खास क्षणांचे Photos पाहाच PM Modi यांच्या हातात गिफ्ट पाहून Elon Musk च्या मुलांनी केला कल्ला; खास क्षणांचे Photos पाहाच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844222-muskkfammodiftr.png)
PM Modi यांच्या हातात गिफ्ट पाहून Elon Musk च्या मुलांनी केला कल्ला; खास क्षणांचे Photos पाहाच
PM Modi Meets Elon Musk In US: सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी या भेटीतील खास क्षणांचे फोटो सर्वांच्या भेटीला आणले.
![मोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील... मोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/14/844220-moditrump2025.jpg)
मोदी-ट्रम्प यांच्या पहिल्याच भेटीत भारताला मोठं यश! आता मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील...
Big Sucess To India In First Modi Trump Meet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज ट्रम्प यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली.
![पृथ्वीचे दोन तुकडे होणार? जगाचा नकाशा बदलणार; जंगलात असलेल्या 6 देशांना अचानक समुद्र किनारा मिळणार पृथ्वीचे दोन तुकडे होणार? जगाचा नकाशा बदलणार; जंगलात असलेल्या 6 देशांना अचानक समुद्र किनारा मिळणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844173-earth.jpg)
पृथ्वीचे दोन तुकडे होणार? जगाचा नकाशा बदलणार; जंगलात असलेल्या 6 देशांना अचानक समुद्र किनारा मिळणार
पृथ्वीचे दोन तुकडे होऊन नविन महासागर निर्माण होणार आहे. यामुळे जगाचा नकाशा बदलणार आहे.
![2025 मध्ये नोकरकपात? आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा, 1000 पेक्षा जास्त जणांना पाठवले ई-मेल 2025 मध्ये नोकरकपात? आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा, 1000 पेक्षा जास्त जणांना पाठवले ई-मेल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844158-jp-morgan-chase-layoff.jpg)
2025 मध्ये नोकरकपात? आंतरराष्ट्रीय कंपनीकडून कर्मचारी कपातीची घोषणा, 1000 पेक्षा जास्त जणांना पाठवले ई-मेल
अमेरिकेन मल्टिनॅशनल बँक जेपी मॉर्गन चेसच्या मॅनेजरने आपल्या कर्मचाऱ्यांना कळवण्यास सुरुवात केली आहे.
![व्हाइट हाऊसपेक्षा आलिशान ब्लेअर हाऊस, अमेरिका दौऱ्यावर असलेले PM Modi याच बंगल्यात राहणार व्हाइट हाऊसपेक्षा आलिशान ब्लेअर हाऊस, अमेरिका दौऱ्यावर असलेले PM Modi याच बंगल्यात राहणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844136-pmmodiwillstayinthishousewhileonamericavisitblairhouse1.jpg)
व्हाइट हाऊसपेक्षा आलिशान ब्लेअर हाऊस, अमेरिका दौऱ्यावर असलेले PM Modi याच बंगल्यात राहणार
US Blair House: अमेरिकेतील ब्लेअर हाऊस व्हाईट हाउसपेक्षा खूप सुंदर असल्याचं म्हटलं जातं. पीएम मोदी त्यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असताना ब्लेयर हाउसमध्ये थांबणार आहेत. हे घर व्हाइट हाऊसच्या अगदीच समोर आहे.
![समुद्रातील राक्षस पाहताच संशोधकांना भरली धडकी; Video शेअर करत जवळून दाखवला विचित्र जीव समुद्रातील राक्षस पाहताच संशोधकांना भरली धडकी; Video शेअर करत जवळून दाखवला विचित्र जीव](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/844043-seadavilnw.png)
समुद्रातील राक्षस पाहताच संशोधकांना भरली धडकी; Video शेअर करत जवळून दाखवला विचित्र जीव
Viral Video : विविध क्षेत्रांमध्ये संशोधक कायमच काही असे खुलासे करतात आणि काही अशी दृश्य जगासमोर आणतात की प्रथमदर्शनी या गोष्टींवर सहजासहजी विश्वास ठेवणं अशक्य होतं.
!['Welcome to Mars' म्हणत एलॉन मस्कनं थेट मंगळावर केलं स्वागत; Video मध्ये पाहा भविष्यकालीन सिटीस्केप आणि बरंच काही.... 'Welcome to Mars' म्हणत एलॉन मस्कनं थेट मंगळावर केलं स्वागत; Video मध्ये पाहा भविष्यकालीन सिटीस्केप आणि बरंच काही....](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/843999-alonmuskpp.jpg)
'Welcome to Mars' म्हणत एलॉन मस्कनं थेट मंगळावर केलं स्वागत; Video मध्ये पाहा भविष्यकालीन सिटीस्केप आणि बरंच काही....
एलॉन मस्कने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन पुन्हा एकदा मंगळ ग्रहाच्या चर्चेला उधाण आणलं आहे. हा 12 सेकंदाचा व्हिडीओ AI द्वारे तयार केला असून भविष्यकालीन मंगळाचे दृश्य साकारलं गेलं आहे.
![अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/13/843954-pmmoditulsi.png)
अमेरिकेला जाताच पंतप्रधान मोदी 'या' महिलेच्या भेटीला; तिची ओळख जाणून व्हाल हैराण
Pm Modi in America: अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठींचं सत्र सुरु झालं असून, जागतिक स्तरावरील राजकारणात या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
![Space Station : आकाशात तरंगणारे 450 लाख हजार किलो वजनाचे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही? Space Station : आकाशात तरंगणारे 450 लाख हजार किलो वजनाचे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/12/843858-iss-main-new.jpg)
Space Station : आकाशात तरंगणारे 450 लाख हजार किलो वजनाचे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही?
NASA आणि चीन प्रमाणे लवकरच अंतरळात भारताचे देखील स्वत:चे स्पेस स्टेशन (Space Station)असणार आहे. International Space Station वर कार्यरत असलेले आंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करत आहेत. आकाशात तरंगणारे स्पेस स्टेशन पृथ्वीवर का पडत नाही? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. याबाबत नासाने खुलासा केला आहे.
![Sunita Williams Return : 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! अखेर 'या' तारखेला पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स! Sunita Williams Return : 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! अखेर 'या' तारखेला पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2025/02/12/843833-sunita-williams.jpg)
Sunita Williams Return : 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! अखेर 'या' तारखेला पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स!
NASA चा निर्णय चुकला ECf 8 दिवसांसाठी स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स 8 महिन्यांसाठी अडकल्या. अखेर 200 दिवसानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहेत.