World News

इम्रान खानचे मंत्री दहशतवादी हाफीज सईदसोबत एकाच मंचावर

इम्रान खानचे मंत्री दहशतवादी हाफीज सईदसोबत एकाच मंचावर

पाकिस्तानचा बुरखा पुन्हा फाटला

Oct 1, 2018, 02:38 PM IST
'या' विद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढायला परवानगी

'या' विद्यापीठात विद्यार्थ्यांना चक्क गांजा ओढायला परवानगी

गांजा सेवनासाठी स्मोकिंग झोनप्रमाणे विशेष जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. 

Sep 30, 2018, 06:43 PM IST
फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला हॅकरचं मोठं चॅलेंज

फेसबूकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला हॅकरचं मोठं चॅलेंज

...तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होणार

Sep 30, 2018, 11:39 AM IST
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी - सुषमा स्वराज

पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी - सुषमा स्वराज

भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला घरले

Sep 30, 2018, 11:33 AM IST
सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

सार्कच्या बैठकीतून सुषमा स्वराज निघून गेल्या आणि...

न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी भरलेल्या सार्कच्या बैठकीतून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज निघून गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांना टाळण्यासाठी त्या निघून गेल्याची चर्चा आहे. 

Sep 29, 2018, 08:10 PM IST
फेसबुक पुन्हा धोक्यात, 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला

फेसबुक पुन्हा धोक्यात, 5 कोटी युजर्सचा डेटा चोरीला

माहीती लीक झाल्याच्या प्रकरणानंतर आता फेसबुककडून डेटा चोरी होण्याचा प्रकार समोर आलायं. 

Sep 29, 2018, 12:10 PM IST
या देशाला भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा; घरे व इमारती जमीनदोस्त

या देशाला भूकंपानंतर त्सुनामीचा तडाखा; घरे व इमारती जमीनदोस्त

ताकदवान भूकंपामुळे समुद्रात ही त्सुनामी निर्माण झाली.

Sep 28, 2018, 09:21 PM IST
जगातील सर्वात महागडी सॅंडल 123 कोटी रुपये

जगातील सर्वात महागडी सॅंडल 123 कोटी रुपये

1.7 कोटी डॉलरची ही सॅंडल संयुक्त अरब अमीरात ( यूएई) मध्ये बनली आहे.

Sep 28, 2018, 02:31 PM IST
Video : पंतप्रधान तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन महासभेत

Video : पंतप्रधान तीन महिन्यांच्या बाळाला घेऊन महासभेत

आपल्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन जाणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अॅरडन या सध्या चर्चेचा विषय ठरल्यात

Sep 25, 2018, 08:19 PM IST
संयुक्त राष्ट्र महासभेत 3 महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या या पंतप्रधान

संयुक्त राष्ट्र महासभेत 3 महिन्याच्या बाळासह सहभागी झाल्या या पंतप्रधान

जगभरातून होतंय या महिला पंतप्रधानाचं कौतूक

Sep 25, 2018, 09:37 AM IST
पाकिस्तानी नेत्याचं पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना समर्थन करणारं ट्विट

पाकिस्तानी नेत्याचं पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींना समर्थन करणारं ट्विट

भारताच्या राजकारणात पाकिस्तानची ढवळाढवळ

Sep 24, 2018, 12:48 PM IST
...म्हणून सोशल मीडियावर ‘हा’ पाकिस्तानी अँकर होतोय ट्रोल

...म्हणून सोशल मीडियावर ‘हा’ पाकिस्तानी अँकर होतोय ट्रोल

अवघ्या काही सेकंदांच्या बेसावधपणामुळे हा सर्व प्रकार घडून आला.

Sep 23, 2018, 05:12 PM IST
लष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 ठार, 20 जखमी

लष्कराच्या संचलनावर दहशतवाद्यांचा हल्ला, 8 ठार, 20 जखमी

दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर गोंधळ

Sep 23, 2018, 02:05 PM IST
राफेल डीलवरुन भाजप-काँग्रेसच्या वादात पाकिस्तानची उडी

राफेल डीलवरुन भाजप-काँग्रेसच्या वादात पाकिस्तानची उडी

भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्‍यारोप

Sep 23, 2018, 12:35 PM IST
आनंद आणि ईशा अंबानीचा साखरपुडा, आकाशातून फुलांचा वर्षाव

आनंद आणि ईशा अंबानीचा साखरपुडा, आकाशातून फुलांचा वर्षाव

साखरपुड्याला अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी

Sep 23, 2018, 10:05 AM IST
चर्चा रद्द झाल्याने इम्रान खान यांचे ट्विट, भारत अहंकारी आहे !

चर्चा रद्द झाल्याने इम्रान खान यांचे ट्विट, भारत अहंकारी आहे !

पाकिस्तानने भारत अहंकाही आहे, असे म्हणत उलच्या बोंबा मारण्यास सुरुवात केलेय

Sep 22, 2018, 11:06 PM IST
राफेल घोटाळा : 'दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीचा खुलासा

राफेल घोटाळा : 'दसॉल्ट एव्हिएशन' कंपनीचा खुलासा

'भारतानं राफेल लढाऊ विमान स्वीकारले ही आमच्यासाठी अभिमानाची बाब'

Sep 22, 2018, 04:31 PM IST
गोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू

गोल्डन ग्लोब रेस : भारतीय नौसैनिक अभिलाष टॉमी जखमी, मदतीसाठी प्रयत्न सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, तो सुरक्षित आहे आणि त्याचा ट्रॅकर काम करतोय

Sep 22, 2018, 12:41 PM IST

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close