समंथा बनली सर्वाधिक सेक्सी महिला...

सिनेमा ‘लेस मिजरेबल्स’ मध्ये यातील अभिनेत्री समंथा बार्क्सला सर्वाधिक सेक्सी महिला आणि नवोदित अभिनेत्री हा अवॉर्ड देण्यात आला.

Updated: Apr 5, 2013, 05:37 PM IST

www.24taas.com, लंडन
सिनेमा ‘लेस मिजरेबल्स’ मध्ये यातील अभिनेत्री समंथा बार्क्सला सर्वाधिक सेक्सी महिला आणि नवोदित अभिनेत्री हा अवॉर्ड देण्यात आला. बार्क्सला हा अवॉर्ड ‘व्हैनिटी फेयर ऑस्कर अवॉर्ड’ यात सन्मानित करण्यात आलं.
‘डेली एक्सप्रेस’ या वृत्तपत्राच्या हवाल्यानुसार लेस मिजरेबल्स मध्ये इपोनाइनची भूमिका निभावणाऱ्या बार्क्सची खूप तारीफ करण्यात आली. या सिनेमात अभिनेत्री ऍनी हॅथवेने देखील काम केलं आहे.
हॅथवेला या वर्षी बेस्ट सपोर्टींग अभिनेत्री म्हणून ऑस्करने सन्मानित करण्यात आलं. लेस मिजरेबल्स मध्ये हॅथवेने एका वेश्येची भूमिका साकारली होती.