स्कोअरकार्ड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, वानखेडे टेस्ट

भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची वानखेडे टेस्ट मॅचला गुरुवारपासून सुरूवात झालीय. ही सचिनची २०० वी आणि अखेरची टेस्ट मॅच आहे... त्यामुळे या मॅचमध्ये सगळ्यांच्या नजरा खिळल्यात त्या एकट्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 16, 2013, 09:13 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भारत विरुद्ध वेस्ट इंडिजची वानखेडे टेस्ट मॅचला गुरुवारपासून सुरूवात झालीय. ही सचिनची २०० वी आणि अखेरची टेस्ट मॅच आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.