मीन

Updated: Aug 9, 2012, 12:10 AM IST

.

.

.

.

.

.

९ ऑगस्ट  २०१२

 

 

आज कामामध्ये आपला दिवस थोडा खुशी थोडा गम असाच असणार आहे. त्यामुळे काही निर्णय घेताना थोडा विचार करून निर्णय घ्यावा.

 

पैशाच्या बाबतीत आज आपल्या काही ठोस पावलं उचलावी लागणार आहे. शेअर बाजारात गुंतवणूक तुम्हांला फायदेशीर ठरू शकते

 

 

आजचा शुभ रंग - मजंठा

 

आजचा शुभांक - ८