दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

Updated: Sep 4, 2015, 04:17 PM IST
दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर title=

मुंबई : माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी) आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (बारावी) या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 

दहावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. ती २८ मार्चपर्यंत असेल. दहावीचे वेळापत्रक येथे पाहा. तर बारावीची परीक्षा १ मार्च ते २९ मार्चपर्यंत चालणार  आहे. बारावीचे वेळापत्रक येथे पाहा.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी शिक्षण मंडळाच्या वेबसाईटला भेट देवून वेळापत्रकाची पाहाणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. www.mahahsscboard.maharashtra.gov.in

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.